TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर. सी. बाफना, भंगाळे अन् पु. ना. गाडगीळ या सुवर्णपेढीत एकाच दिवशी महिलेने लांबवले साडेचार लाखांचे दागिने !

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने शहरातील तीन नामांकीत ज्वेलर्सच्या दुकानात जाते. त्याठिकाणी अंगठ्या बघत असतांना सेल्समनचे लक्ष विचलीत करुन हातचालाखी करीत खोट्या अंगठ्या तेथे ठेवून तेथून सोन्याची अंगठ्या चोरुन नेत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. एकाच दिवशी या ‘लेडी अँचर’ हातचलाखीने शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सुभाष चौकात असलेल्या आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये गणेश राजाराम काळे हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. दि. ४ रोजी त्यांच्या ज्वेलर्समधील सेल्समन शिरीष जैन हे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी अंगठी ट्रे मध्ये नकली अंगठी ठेवून सोन्याची अंगठी घेवून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी शोरुमधील सीसीटीव्ही तपासले असता, दि. २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली एक महिला दुकानात आली. तिने १० ते १२ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या दाखवायला सांगितल्या. अंगठ्या बघत असताना, शिरीष जैन यांनी ट्रे काढण्यासाठी खाली वाकले, नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन त्या महिलेने १ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, बोटात घातल्या आणि त्याऐवजी तिच्याकडील दोन नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवल्याचे दिसून आले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

भंगाळे ज्वेलर्समधूनही अंगठ्धा नेल्या चोरुन
शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेले गणेश काळे यांना तेथे भंगाळे गोल्ड ज्वेलर्सचे मॅनेजर संतोष चव्हाण देखील भेटले. त्यांच्या दुकानातही दि. २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता याच वर्णनाच्या महिलेने हातचलाखी करून १ लाख ४५ हजार रुपये किंमतीची १३ ग्रॅम ५४० मिली वजनाची सोन्याची अंगठी चोरल्याचे समोर आले. अर्ध्या तासात दुसऱ्या शोरुमध्येही हातसफाई एकाच महिलेने केवळ अर्ध्या अंतरात दोन्ही दुकानांतून एकूण ३ सोन्याच्या अंगठ्या (३२ ग्रॅमच्या आसपास) लंपास केल्या असून, त्यांची एकूण किंमत ३ लाख ३० हजार आहे. दोन्ही ज्वेलर्सच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोहेकों प्रदीप नन्नवरे हे करीत आहे.

अंगठी चोरुन नेणारी लेडी बॅचर
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दि. १ नोव्हेंबर रोजी दाखल गुन्ह्यानुसार २७ ऑक्टोबर रोजीच सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान एका अज्ञात महिलेने १ लाख ४० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची अंगठी चोरून नेल्याची घटना घडली होती, त्यानुसार एकाच दिवशी या टोळीने शहरातील तीन्ही मोठ्या ज्वेलर्स शॉपमधून नकली अंगठ्या ठेवून, सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या आहेत.

एकाच पद्धतीने घातला सर्वांना गंडा
संशयित चोरट्या महिलेने एकाच पद्धतीने तिघही सुवर्णपेढीत हातसफाई करीत ऐवज लांबविला. यामध्ये सेल्समनला ही महिला दाखविलेल्या अंगठ्या पसंत नसल्याचे सांगत त्यांना आणखी नवीन डिझाईनच्या अंगठ्या दाखविण्यास सांगून सेल्समनचे लक्ष विचलीत करुन हातसफाई करीत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBhangale and P. N. Gadgil gold mines were looted by a woman in a single day with jewellery worth four and a half lakhs!R. C. Bafna

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

नातीसोबत फिरत महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगळसूत्र नेले चोरुन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढताना महिलेचे तीन लाखांचे दागिने लांबविले !

May 4, 2023

बिलाखेड वासीयांच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार !

October 1, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2025 !

August 25, 2025

काचेचा ग्लास डोक्यात मारून तरुणाला गंभीर दुखापत ; शिरसोली येथील घटना !

February 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group