TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नातीसोबत फिरत महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगळसूत्र नेले चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नातीसोबत रात्रीच्या वेळी पायी फिरणाऱ्या ५४ वर्षीय महिला लिपीकाच्या गळ्यातून १ लाख २३ हजार रुपयांची मंगळसूत्र व पदक दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी जबरीने चोरुन नेले. ही घटना सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास शिवशक्ती नगर रोड परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवशक्ती नगरात राहणाऱ्या उषाबाई देविदास बोरसे या महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी विद्यालय येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्या दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता नेहमीप्रमाणे त्यांची नात कनिष्का हिच्यासोबत शिवशक्ती नगर रोडवर पायी फिरण्यासाठी गेल्या होत्या. रात्री सव्वा वाजेच्या सुमारास त्या सुनील रत्नपारखे यांच्या घरासमोरून परत घरी जात असताना, त्यांच्या समोरून काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

बळजबरीने ओढून चोरटे पसार दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या २५ ते ३० वयोगटातील, सडपातळ बांध्याच्या आणि काळी टोपी घातलेल्या व्यक्तीने उषाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र व त्यामधील पदक बळजबरीने ओढून ते चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे पसार
जबरीने मंगळसूत्र चोरुन नेल्यानंतर महिलेने आरडाओरड केली. मात्र तो पर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBike-borne thieves snatch mangalsutra from woman's neck while walking with relatives

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
Next Post

ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा – ग्वाल्हेर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : नवऱ्यानेच रचला आपल्या बायकोच्या बलात्काराचा कट ; मित्राला घरी बोलावून…!

January 15, 2022

साकळी येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

October 28, 2020

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, रविवार १० ते १६ जुलै २०२२ !

July 10, 2022

मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, एकनाथराव खडसेंच्या आवाजातील व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे खळबळ

April 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group