धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दारू व सट्टा या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, धरणी चौक 570 रुपायचे रोकड व जुगाराची साधने पोलिसांनी जप्त केली या ठिकाणी सट्टा तर पारोळा नका याठिकाणी 120 रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे.
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल योगेश जोशी ,मिलिंद सोनार, विनोद संदांशिव, शामराव भिल,वैभव बाविस्कर,प्रवीण पाटील,सहायक निरीक्षक गणेश अहिरे,पोलीस उपनिरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आले आहे.