TheClearNews.Com
Monday, February 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात पावसाचा हाहाकार ; तलाव फुटल्याने पूर सदृश परिस्थिती

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2021
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यानंतर जामनेर तालुक्याला देखील अतिवृष्टीने झोडपले आहे. भागदरा गावाजवळील गाव तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले असून पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अनेक गावात मोठे नुकसान झाले असून २ लोक वाहून गेल्याचे देखील कळते.

कांग नदीच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक गावांना चक्रीवादळासह मुसळधार पावसाला सामोरे जावे लागले आहे. तालुक्यातील तळेगाव, भागदरा, तोंडापूर, ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. टाकरखेडा-ओझर सकाळी मोठ्याप्रमाणात पाणी वाहत होते. दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याने मदतकार्यात देखील अडथळा निर्माण होत होता. तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघ गावाचा संपर्क तुटला असून यावेळी गावातील दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे.

READ ALSO

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

जामनेर तालुक्यातील ओझरमध्ये सोमवार रोजी रात्री आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळसह अतिवृष्टी झाली. यामध्ये गावातील सुमारे ९० टक्के घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. काही ठिकाणी बैल देखील जखमी झाले आहे. दरम्यान, भागदरा या गावाजवळील गाव तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले. तर अनेक शेतातील कपाशी वाहून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. तहसीलदार आणि शासन अधिकारी गावात भेट देऊन पाहणी करीत असून नुकसानीचा आढावा घेत आहेत. जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन यांनी देखील नगरसेवकांनासोबत घेऊन गावांत व शेतात जाऊन पाहणी केली. संपूर्ण नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
गुन्हे

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
जामनेर

अजिंठा लेणीत एसटीचा मनमानी कारभार; अपुऱ्या बससेवेमुळे पर्यटकांना झाला मनस्ताप

August 12, 2025
गुन्हे

जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्थेची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश

July 17, 2025
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३७,८७५ कोरोनाबाधित, ३६९ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात लसीकरणाची गती मंदावल्यास कोरोनाची तिसरी लाट येईल ; तज्ज्ञांचा इशारा

April 29, 2021

सुराणा राकेशचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

July 11, 2024

हिंगणघाट जळीतकांड निकाल : आरोपी विक्की नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप

February 10, 2022

केंद्रीय तपास यंत्रणांकडून लोकांना ब्लॅकमेलिंग केले जातेय : उच्च न्यायालयात प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद !

July 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group