TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादच्या अजिक्य महिला दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजश्री नांदूरकर तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2022
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनील महाजन) येथील अजिक्य महिला दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजश्री नांदूरकर तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

गेल्या सतरा वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या गावातील अजिंक्य महिला दुर्गोत्सव मंडळातर्फे यंदाही दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या दुर्गोत्सव दरम्यान दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दर सालाबाद प्रमाणेच या वर्षा सुध्दा अजिक्य महिला दुर्गोत्सव मंडळातर्फे उत्सव दहा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. अजिंक्य महिला मंडळाचे विशेष महत्त्व असे आहे की नशिराबाद गावात एकमेव गावाच्या मानाची देवी म्हणून प्रसिद्ध आहेत. याच्या विशेष म्हणजे देवीची स्थापना पासून तर विसर्जनापर्यंत यासह मंडळाच्या सजावटी पासून निवडणुकीत लेझीम आणि दांडिया च्या साह्याने दुर्गा मातेच्या या दहा दिवस चालणाऱ्या आहे. उत्सवात सर्व महिलांचा विशेष सहभाग असतो.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

अशी आहे यंदाची कार्यकारणी  

उत्सव मंडळाच्या सन २०२२ यावर्षीच्या १७ व्या वर्षाचे दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष राजश्री नांदुरकर, उपाध्यक्ष जयश्री पाटील, खजिनदार दिपाली बाविस्कर, सचिव कामिनी शिवरामे, सदस्य शारदा भावसार, उषाताई भावसार, हर्षदा महाजन, पुष्पाताई वाघ, माधुरी कोलते, संगीता चौधरी, लक्ष्मीताई यवकार, गंगुताई सपकाळे, अनिता महाजन, कविता राजपूत, बेबीताई टापरे, आशा भावसार, कल्पनाताई कोलते, आलकाताई हरदास, सुनिता माळी अशी यंदाची कार्यकारणी असून उत्सव साजरा करण्यासाठी सर्व महिला व पुरुष सहकार्य करणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

खळबळजनक : महिलांच्या वेशात आलेल्या लुटारूंचा धुमाकूळ ; जळगावात नागरिकांमध्ये घबराहट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँकेला राजकीय अड्डा बनवू नका…!

November 10, 2021

जळगावात ख्रिसमस सजावटीवरुन तोडफोड ; सांताक्लॉजचे पोस्टर फेकले रस्त्यावर !

December 26, 2021

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त; ट्विटरवरून दिली माहिती

November 12, 2020

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले ४६,१४८ कोरोनाबाधित, ९७९ रुग्णांचा मृत्यू

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group