TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ-पुणे नवीन गाडी व्हाया धरणगाव-अमळनेर- नंदुरबार- पुणे सुरू करण्यासंदर्भात रावसाहेब दानवे यांचा सकारात्मक प्रतिसाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी धरणगाव आणि अमळनेर तालुका व रेल्वे सल्लागार समितीने रेल्वे विषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेबजी दानवे यांना DRUCC मेंबर प्रतिक जैन यांच्याकडून देण्यात आले,

भारतीय जनता पार्टी,धरणगाव आणि अमळनेर तालुका रेल्वे सल्लागार समितीनेनी रेल्वे विषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना शासकीय दौऱ्या दरम्यान जळगाव येथे निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

  1. भुसावळ ते पुणे वाया धरणगाव -अमळनेर -नंदुरबार – पुणे नवीन गाडी सुरू करणेबाबत…

  2. सुरत भुसावल पॅसेंजर यांच्या वेळेत बदल करणे बाबत..

  3. धरणगाव येथे ताप्ती गंगा एक्सप्रेस, बरोनी एक्सप्रेस, हिसार सिकंदराबाद एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत

  4. अमळनेर व धरणगाव स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत प्लान विषयी सूचना

  5. अमळनेर येथे प्रेरणा एक्सप्रेस व चेन्नई जोधपूर एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळणे बाबत..

अशा विविध मागण्यांचे निवेदन मा. रेल्वे राज्य मंत्री रावसाहेबजी दानवे तसेच पश्चिम रेल्वे डी. आर. एम. श्री. नीरज वर्मा यांना जळगाव रेल्वे स्थानक येथे भेटी दरम्यान देण्यात आले. धरणगाव व अमळनेर स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत विकसित होणार आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी, धरणगाव व अमळनेर रेल्वे सल्लागार समिती व DRUCC मेंबर प्रतीक जैन यांनी माननीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच खान्देशातील तमाम जनतेने आभार व्यक्त केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
Next Post

पोलिस अधिकाऱ्याच्या कारने दुचाकीस्वाराला चिरडले ; दोघं गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपूर हादरले : दारुगोळा कारखान्यात स्फोट ; सहा जणांचा कोळसा, तीन जण गंभीर जखमी !

June 14, 2024

दिल्लीतील सत्य मांडलं तर पळता भुई थोडी होईल; संजय राऊतांचा इशारा

November 5, 2020

आता किराणा दुकानात वाईन मिळणार ; राज्य सरकारचं नवं धोरण लवकरच

December 15, 2021

अमित शहा नेपाळ-श्रीलंकेतही सरकार स्थापन करणार : बिप्लब देब

February 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group