TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रशिद तडवींनी केले गाईचे विधिवत अंत्यसंस्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) येथील गोभक्त तथा सामान्य कुटुंबातील रशिद तडवी यांच्या गाईचे आज अचानक निधन झाले. या गाईच्या निधनाने पूर्ण कुटुंब शोकाकुल झाले. त्यांनी या गाईचे त्यसंस्कार खिरोदा रोडवरील जलशुद्धीकरण केंद्र पाठीमागे खड्डा खोदून विधीवत पूजन करून केले. या गाईच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अचानक पर्जन्यवृष्टी झाली. ही पर्जन्यवृष्टी अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत सुरू होती हा अनुभव विशेष होता. यावेळी तडवी परिवाराला अश्रू अनावर झाले होते.

या गायीचे वैशिष्ट्य म्हणजे फैजपूर शहरातील वेगवेगळ्या मंदिरात जाऊन ही गाय विसावा घेत होती. ही गाय म्हणजे परमेश्वरी अवतार असा रशिद तडवीचा भाव होता. येथील गजानन वाडीतील गणपती मंदिर दत्त गल्लीतील पांडुरंग विठ्ठल मंदिर खंडोबा वाडी देवस्थान या ठिकाणी नियमित ही गाय जात होती. सायंकाळी गाय घरी न आल्यास कासावीस होऊन अनेक वेळा तडवी या गाईला शोधण्यासाठी संपूर्ण गावभर फिरत असत. ही गाय म्हणजे रशिदच्या कुटुंबातील एक सदस्य होती. या गाईच्या निधनामुळे त्यांना दुःख अनावर झाले. त्यांनी या गाईचे अंत्यसंस्कार खिरोदा रोड वरील जलशुद्धीकरण केंद्र पाठीमागे खड्डा खोदून विधीवत पूजन करून केले.

READ ALSO

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, हभप प्रविनदास महाराज, माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, पत्रकार संजय सराफ, नंदू अग्रवाल, प्रा. उमाकांत पाटील, लोकेश कोल्हे उपस्थित होते. गाईच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अचानक भर उन्हामध्ये पर्जन्यवृष्टी झाली. ही पर्जन्यवृष्टी अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत सुरू होती हा अनुभव विशेष होता. यावेळी रशिद तडवी यांना अश्रू अनावर झाले. महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी त्यांचे सांत्वन करून रशिदला एक हजार रुपये देऊन आशिर्वाद दिला. रशिदच्या या गो माते विषयी असलेल्या प्रेम व आपुलकीचा आदर्श प्रत्येकाने अंगिकारला तर समाजामध्ये होणारे जातीय तेढ, मतभेद दूर होऊन सलोख्याचे संबंध निर्माण होतील असे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
जळगाव

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

April 25, 2023
Next Post

गीता नगरात तीन लाखांची घरफोडी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १७ जुलै २०२३ !

July 17, 2023

ग्रामीण भागाच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले : ना. गुलाबराव पाटील !

April 3, 2023

नारायण राणे यांच्या खासदारकीला राऊत यांचे उच्च न्यायालयात आव्हान !

July 14, 2024

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

July 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group