TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावच्या भावी लेफ्ट. कर्नलचा बॉक्सिंग खेळताना मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील ४० दिवसात भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल पदावर डेहराडून येथे रुजू होणाऱ्या तरुणाचे बॉक्सिंग खेळात डोक्यात मार लागल्याने निधन झाले. प्रथमेश गोरख महाले असे या तरुणाचे नाव आहे.

प्रथमेशचे वडील गोरख महाले आणि आई शीतल महाले हे पिंपळनेर (ता. साकरी) येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या प्रथमेश हा स्क्वेंड्रॉन कॅडेट कॅप्टन (एससीसी) या पदावर कार्यरत होता. प्रथमेशने एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर येत्या ४० दिवसात भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल पदावर रुजू होणार होता. पण, खडकवासला येथे प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळात डोक्याला मार लागला व त्याला पुणे कमांड हॉस्पिटलला नेण्यात आले होते. पण, शर्थीचे प्रयत्न करूनही पहाटे ४ वाजता त्याचे निधन झाले. गुरुवारी सकाळी ९ वाजता प्रथमेशवर सायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

READ ALSO

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

सायगाव येथील भरत महादू महाले यांचे पुतणे व गोरख महादू महाले यांचा मुलगा चि. प्रथम महाले याची काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (पुणे) येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली होती. प्रशिक्षण सुरू असतानाच त्याचे अकस्मात निधन झाल्याची घटना मनाला चटका लावणारी आहे. संरक्षण दलात सेवा देण्यासाठी सज्ज होणारा एक सुपुत्र आपल्या चाळीसगाव तालुक्याने गमावला आहे. समस्त महाले परिवाराच्या व सायगावकरांच्या दुःखात सहभागी असल्याच्या संवेदना आमदार मंगेश चव्हाण यांनी सोशल मीडियातून व्यक्त केल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Next Post

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौड, नव एकात्मक दुर्गा मित्र मंडळाला भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मोठा झटका ; सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका फेटाळली !

July 22, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २८ नोव्हेंबर २०२२ !

November 28, 2022

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, बुधवार १८ सप्टेंबर २०२४ !

September 18, 2024

‘बीएचआर’ घोटाळा : टार्गेट महाजन….झंवर फक्त सावज ; चौकशीचा डाव खडसेंचाच…?

November 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group