TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामधील व्यवहार उद्या राहणार बंद

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने कडधान्यावरील स्टॉक लिमिटचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी व विक्रीचे सर्व व्यवहार १६ जुलै बंद रोजी राहतील, अशी माहिती जिल्हा आडत व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी दिली आहे.

भारतीय उद्योग व्यापार महामंडळ (नवी दिल्ली) ने आवाहन केलेल्या भारत बंदला पूर्णतः समर्थन देण्याचा निर्णय जळगाव जिल्हा आडत व व्यापारी असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे. यात शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी व विक्रीचे सर्व व्यवहार बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी शुक्रवारी बाजार समिती परिसरात शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कडधान्य स्टॉक लिमिटचे बंधन मागे घेण्याबाबत वारंवार विनंती करुनसुद्धा सरकार शेतकर्‍यांची व व्यापार्‍यांची रास्त मागणी मान्य करीत नाही. म्हणून शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

केंद्र सरकारने कडधान्यांवरील स्टॉक मर्यादा अचानक लावल्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच सर्व कडधान्यांचे भाव सरकारी हमीभावापेक्षा बरेच कमी दरावर टिकलेले आहेत. या जाचक तरतुदींमुळे दालमिल व्यवसाय देखील धोक्यात येईल. त्यामुळे शेतकर्‍यांचेही खूप नुकसान होईल. केंद्र सरकारने कडधान्यावरील स्टॉक लिमिटचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी असोसिएशनतर्फे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

सावधान : जगात तिसरी कोरोनाची लाट सुरू झाल्याची WHO ची घोषणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसाला नैसर्गिक आपत्ती योजनेतंर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते ४ लाखांचा धनादेश सुपूर्द

August 6, 2021

केंद्र आणणार नवीन राष्ट्रीय आरोग्य कायदा ; ‘या’ गोष्टींचा असेल समावेश !

March 21, 2022

मला विचारूनच गुलाबराव वाघ सेनेच्या मेळाव्याला गेले : गुलाबराव पाटील 

June 29, 2022

अखिलेश यादवांचा भाजपला हादरा ; ज्येष्ठ मंत्री मौर्य यांच्यासह ८ आमदार समाजवादी पक्षात

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group