TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोटरीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य गरजूंपर्यंत पोहचवा ; प्रांतपाल रमेश मेहर यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रोटरीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य, मदत गरजूंपर्यंत पोहचवा. गरजूंना मिळालेल्या सुविधेमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि दुसऱ्यांसाठी काही तरी चांगले काम केल्याचा आनंद वेगळाच असतो. या सामाजिक कार्याच्या सुखा, समाधानाचे धनी व्हा, असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईलाइटच्या ऑफिशियली क्लब व्हिजिटप्रसंगी प्रांतपाल रमेश मेहर (नाशिक) यांनी केले.

हा समारंभ मायादेवीनगरातील रोटरी सभागृहात झाला. व्यासपीठावर मेहर यांच्यासह सहाय्यक प्रांतपालक विष्णू भंगाळे, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर उपस्थित होते. प्रांतपाल मेहर यांनी जळगाव दौऱ्याप्रसंगी रोटरी क्लब जळगाव ईलाइटला भेट दिली. त्यांनी या क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. मेहर यांनी क्लबच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पदाधिकारी यांचा गौरव केला. तर नूतन सदस्य व रोटरी क्लब जामनेर ईलाइट या सॅटेलाइट, चॅर्टर क्लबचे अध्यक्ष डॉ.अमोल सेठ यांच्यासह नूतन पदाधिकारी यांचे स्वागत केले. जामनेरचा सॅटेलाइट क्लब सुरू करण्याचा पहिला बहुमान रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये नाशिक ते नागपूर दरम्यान मिळाला आहे.

READ ALSO

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

क्लबचा विस्तार होणार

मेहर यांनी बेनिफिट टू बेनिफिशरी, नाॅन रोटरी ऑर्गनायझेशनचा सहभाग, प्रत्येक प्रोजेक्टमधील पुढील रिसोर्स, पब्लिक टू इमेज बिल्ट व्हावी, पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी लोकवर्गणी आदीसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच पोलिओ निर्मूलनासाठीच्या जागतिक चळवळीसाठी सढळ हस्ते आर्थिक मदत करा, असे आवाहन केले. ‘रोटरी बुलेटन’चे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते झाले. क्लबच्या कार्याची माहिती नितीन इंगळे यांनी दिली. तसेच त्यांनी सहकाऱ्यांच्यावतीने सॅटेलाइट क्लबच्या विस्ताराची ग्वाही दिली. डॉ.गोविंद मंत्री यांनी मेहर यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन श्रीराम परदेशी यांनी केले. आभार डॉ.पंकज शहा यांनी मानले. यावेळी डॉ.वैजयंती पाध्ये, चारू इंगळे, काजल असोदेकर, ‘रोटरी बुलेटन’ च्या प्रमुख भारती चौधरी आदी उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास बांधील : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजित पवारांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात क्लीनचिट

October 8, 2020

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची भेट घेऊन दिला दिलासा

January 24, 2025

भुसावळातील ‘चॅम्यियन’ दोन वर्षांसाठी हद्दपार !

September 7, 2023

राज्यस्तरीय बैठकीत जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद !

January 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group