TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेमींना पाच दिवस पुस्तके वाचण्यासाठी मिळणार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2022
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) : यशस्वी कथा वाचू नका त्यांनी केवळ संदेश मिळतो, अपयशाच्या कथा वाचा त्यांने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात… असे भारताचे माजी राष्ट्रपती , मिसाईल मॅन, डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डाँ रमेश माने यांनी केले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले
वाचनामुळे मेंदूला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्यांच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळते तसेच ज्ञानात भर पडते. सध्या आसपास अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत दूरदर्शन संगणक व त्यावर खेळले जाणारे खेळ मोबाईलवरील खेळाशी साधने आपल्याला मानसिक आनंद देतात परंतु वाचनामुळे आपण लेखकाने लिहिलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळतो. आपण त्यातील प्रत्येक पात्र जगत असतो असे प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ रमेश माने यांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त केले ते पुढे असेही म्हणाले की डॉ कलाम यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे असे त्यांनी सांगितले.
सानेगुरुजी वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने पुस्तक पेढी तयार करून वाचन प्रेमींना पाच दिवस वाचण्यासाठी खुले ठेवले आहे. यावेळी उपस्थित मान्यवराचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ व ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी केला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, माजी उपप्राचार्य प्रा. एन के कुलकर्णी, वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन, प्रसाद जोशी, दीपक वाल्हे व वाचन प्रेमी सुकलाल चौधरी, मगन भोई सह वाचनालयाचे कर्मचारी समिता धाडकर, रमेश सोनार, सुरेश जोशी ,मधुकर बाळापूर उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

July 22, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2026 !

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026
Next Post

जळगाव : बनावट सोन्याची नाणी देवून मित्रानेच त्याच्या तीन साथीदारांसह तरुणाला साडेनऊ लाखांत गंडविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रत्यारोपणासाठी वापरली डुकराची किडनी ; जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

October 21, 2021

लसी परदेशात पाठवल्या म्हणून आपल्याला तुडवडा : प्रियंका गांधी

April 22, 2021

३०० सहायक पोलीस निरीक्षकांना दिलासा ; पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या उमेदवारांची गृहमंत्रालयाकडून यादी जाहीर

May 20, 2022

जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मुख्य कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

April 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group