TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्रासाठी दिलासादायक : नाशिक विभागातुन आजपर्यंत ८ लाख ४८ हजार २९९ रुग्ण कोरोनामुक्त

The Clear News Desk by The Clear News Desk
June 6, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत ८ लाख ७८ हजार ७३२ रुग्णांपैकी ८ लाख ४८ हजार २९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १७ हजार ९७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत विभागात १२ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के आहे, तर मृत्युदर १.४१ टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

READ ALSO

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ३९ लाख ८७ हजार ८०४ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी ८ लाख ७८ हजार ७३२ अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०० टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८८ हजार ५६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ लाख ७६ हजार ८९६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार ७४८ रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०० टक्के इतके आहे. आजपर्यंत ४ हजार ९१७ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.२६ टक्के आहे .

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१० टक्के

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ६७ हजार ०८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ लाख ५६ हजार ६७५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार ९६७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१० टक्के इतका आहे. आजपर्यंत ३ हजार ४४३ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.२८ टक्के आहे.

धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ टक्के

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत ४२ हजार २६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४१ हजार १०० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४९४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२५ टक्के इतके आहे. आजपर्यंत ६६६ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे.

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४० हजार ७३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ३४ हजार ७६८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३ हजार ४१५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के इतका आहे. आजपर्यंत २ हजार ५५० रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.८१ टक्के आहे.

नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के

नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ४० हजार ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३८ हजार ८६० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के इतके आहे. आजपर्यंत ८४९ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.११ टक्के आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
Next Post

स्पुतनिक लसींचा मोठा साठा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होणार : राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी टायर चोरी प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी !

October 3, 2020

Breaking News : पिंपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर !

January 18, 2023

धमकी देणं जीवावर बेतलं ; राजापुरात महिलेनं तरुणाच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

March 10, 2022

संतापजनक : घरात झोपलेल्या महिलेवर एकाकडून बलात्कार ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

December 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group