TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी सुरू ; ‘हे’ कागदपत्रे असणे आवश्यक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्रतर्फे राज्य कोट्यातील जागांसाठी NEET UG काउन्सिलिंग २०२१ (NEET Counselling 2021) नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट info.mahacet.org/CAP2021/NEET_UG वर NEET UG काउन्सिलिंग ऑनलाइन नोंदणी करू शकता.

MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPT, BOTH, BASLP, B (P&O), आणि BSc (नर्सिंग) या अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र NEET काउन्सिलिंग आयोजित केले गेले आहे. महाराष्ट्र NEET ची तात्पुरती गुणवत्ता यादी ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. “महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रियेदरम्यान उमेदवाराची NEET ऑल इंडिया रँक आवश्यक असेल. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेदरम्यान फक्त NEET ऑल इंडिया रँक भरावी लागेल. इतर कोणत्याही रँकची नोंद केली जाणार नाही असं आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि ऑनलाइन प्रिफरन्स टाकण्याच्या सिस्टम्सशी समरस होणे ही उमेदवाराची एकमात्र जबाबदारी असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नीट काळजीपूर्वक नोंदणी करणे आवश्यक आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

ही कागदपत्रं आवश्यक

neet 2021 प्रवेशपत्र
mahacet.org वर भरलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रत
neet मार्कशीट
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
एचएससी गुणपत्रिका
वयाच्या पुराव्यासाठी SSC (वर्ग 10) प्रमाणपत्र
आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जात प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्रासह काही कागदपत्रे सादर करावी लागतील. राज्य वैद्यकीय जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०२२ असणार आहे. मूळ आवश्यक कागदपत्रांच्या कलर स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

हे तर भलतंच...'भाजप आ. नितेश राणे हरवलेत, शोधून देणाऱ्याला कोंबडी बक्षीस' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

November 8, 2021

जिल्ह्यात आज आढळले ११६७ कोरोनाबाधित, ११७६ झाले बरे !

April 9, 2021

कांताबाई जन्म जयंतीनिमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

January 19, 2022

जळगावात जबरी घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास !

October 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group