TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मृतदेह काढा, मी जिवंत करतो ; शवघरात मांत्रिकाच्या नौटंकीने खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

दमोह (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशच्या दमोह येथे जिल्हा रुग्णालयात एका मांत्रिक खूप नौटंकी केली. या मांत्रिकाने शवविच्छेदन गृहाबाहेर तासनतास गोंधळ घातला. गोंधळादरम्यान, तांत्रिक दावा करत होता की, तो मृत व्यक्तीला जिवंत करेल. त्यानंतर नातेवाईका मृतदेह बाहेर काढण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे करू लागले.

कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत एक मांत्रिकाला आणलं होतं आणि मांत्रिकाकडे मृतदेहाला जीवंत करण्याची शक्ती असल्याचा दावा करु लागले. आता काही मिनिटं शिल्लक आहेत. अजूनही मृतदेह बाहेर काढला तर मी त्याला जीवंत करू शकतो असा दावा मांत्रिक करू लागला. मृतदेहाच्या कुटुंबीयांनी मांत्रिकाच्या म्हणण्यावर इतका विश्वास ठेवला की ते रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांशीही वाद घालू लागले. शवाघरातून मृतदेह बाहेर काढण्याची मागणी करू लागले. जेव्हा त्यांचं कुणी ऐकलं नाही तेव्हा त्या ढोंगी मांत्रिकानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि थेट शवाघराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले पण तेही मांत्रिकाचा तमाशा पाहात राहिले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मांत्रिकाची शवाघराबाहेर नौटंकी

कुटुंबीयांच्या मागणीवर शवाघर उघडलं काही वेळानंतर कुटुंबीयांच्या आग्रहानंतर शवाघराचा दरवाजा उघडला गेला आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीनं मृतदेह पाहिला. मृतदेह बाहेर काढावा जेणेकरुन मांत्रिक त्याला जीवंत करु शकतील अशी मागणी ती करू लागली. पण प्रशासनानं त्याची परवानगी दिली नाही. मांत्रिक मात्र शवाघराबाहेर नौटंकी करत राहिला. अखेरीस पोलिसांनी शवाघर बंद केलं आणि कुटुंबीयांना घरी जाण्यास सांगितलं. त्यानंतर मांत्रित देखील गपचूप तिथून निघून गेला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

रशिया-युक्रेन युद्ध ; शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे ६.३२ लाख कोटींचे नुकसान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भ्रष्ट उद्योगपतींनी बुडवलेल्या कर्जाचे काय? ; वरूण गांधींचा थेट मोदींना सवाल !

August 7, 2022

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन

February 16, 2022

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जनजाती क्रांतिकारकांच्या कर्तुत्वाचा गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम : चैत्राम पवार

June 24, 2022

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group