TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार

vijay waghmare by vijay waghmare
January 19, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) -: काहीही कारण नसतांना शिवीगाळ करणाऱ्यांना समजविण्यासाठी गेलेल्या विजय सुकलाल जोशी (वय ६५, रा. शिवबानगर, कोल्हे हिल्स) या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १६ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरातील पुलाजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील शिवबा नगरात विजय सुकलाल जोशी हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी वास्तव्यास आहे. दि. १६ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरातील पुलाजवळ काही संशयित त्यांना काहीही एक कारण नसतांना शिवीगाळ करीत होते. यावेळी जोशी हे त्यांना समजविण्यासाठी गेले असता, संशयितांनी त्यांच्यासोबत वाद घालीत त्यांच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने पोटाजवळ वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत ते पसार झाले. दरम्यान, जोशी यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अनंत प्रमोद गोंडे व अनिल शंकर लागवणकर (दोघ रा. जोशी कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.

READ ALSO

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

निवडणुकीचा वाद : नशिराबादला दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा ; न्यायालयाकडून जामीन मंजूर

February 9, 2022

अपात्र लाभार्थ्यांकडून लाभाची रक्कम वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश

November 9, 2020

सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी गिरीश महाजनांसह १२ आमदार निलंबित !

July 5, 2021

कोरपावली येथे इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व सरदार पटेल यांची जयंतीनिमित्त अभिवादन

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group