TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील बीएसआर कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2023
in चोपडा, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) बीएसआर पक्षातर्फे महाराष्ट्र केसीआर सरकारचा जनजागृती अभियान कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार गावागावात गाडी फिरून तेलंगणा शासनाचे लोकप्रिय योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचण्याचं व सभासद नोंदणीचे काम महाराष्ट्रातील 288 तालुक्यात तालुका समनवयक करीत आहेत. यासंदर्भात कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्तर महाराष्ट्र प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील पद्मालय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी दीपक प्रताप सिंग राजपूत उमरटी (चोपडा), कल्याण सिंग युवराज (खेडी, पारोळा) साहेबराव जुलाल पाटील (पारोळा) यांनी बीआरएसएस पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे आप्पा समाधानभाऊ बाविस्कर, पत्रकार सतीश पाटील, कोमल पाटील, वर्षा चौधरी, पमाबाई पान पाटील, दीपक पाटील, निलेश महाजन, निळकंठ पाटील, विवेक रणदिवे,भिकन सोनवणे, नितीन तायडे, शिवाजी नाना, सुरेश राठोड, अनिल महाजन यांच्यासह आदी समन्वय हजर होते.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
Next Post

रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकॅडमीच्या खेळाडूंची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मतदानाकरीता बोदवड नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहिर

December 18, 2021

मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांचा प्रचाराचा जोरदार झंजावात सुरू !

November 5, 2024

वेब मीडिया असोसिएशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी ईश्वर महाजन यांची निवड !

January 5, 2023

बोदवड येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात !

January 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group