TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला मंडळ शाळेत क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2023
in चोपडा, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिवस व जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत चौधरी व कार्यक्रमाच्या वक्त्या प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका निशा पाटील तसेच आदिवासी बांधव व पालकांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करण्यात आले.

READ ALSO

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य 8 ते 14 जून 2025 !

याप्रसंगी निशा पाटील यांनी युवा क्रांतिकारक खुदीराम बोस यांच्या जीवनातील देशभक्तीचे अनेक प्रसंग सांगून त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर प्रभावीरित्या मांडला. विद्यालयातील विविध विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ऐतिहासिक महापुरुषांच्या व क्रांतिकारकांच्या वेशभूषा केल्या होत्या. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन व्ही. पी. महाले यांनी केले. कलाशिक्षक व्ही. डी. पाटील यांनी आकर्षक फलक लेखन केले होते. तत्पूर्वी सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मातीचे दिवे पेटवून पंचप्रण प्रतिज्ञा घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
सामाजिक

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य 8 ते 14 जून 2025 !

June 8, 2025
चाळीसगाव

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

June 7, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 जून 2025

June 7, 2025
धरणगाव

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण व प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई !

June 6, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 जून 2025

June 6, 2025
Next Post

धावत्या ट्रकमधून पाच लाखांचे किटकनाशक लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फरार आरोपीला चाळीसगावतून अटक ; एलसीबीची कारवाई !

November 3, 2020

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३ ऑगस्ट २०२४ !

August 3, 2024

अमळनेरातील कुख्यात गुन्हेगार रफिक उर्फ काजल शेख स्थानबद्ध !

May 23, 2023

परवडणारी सिनेमागृहे उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group