TheClearNews.Com
Tuesday, November 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकींग न्यूज : चाळीसगावात लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश : एक महिला व व्यवस्थापकासह तीन जण अटकेत !

पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांनी चाळीसगावचा पदभार स्वीकारताच केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे दणाणले धाबे !

vijay waghmare by vijay waghmare
July 4, 2025
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहर पोलिसांनी एका गोपनीय माहितीनुसार केलेल्या सापळा कारवाईत बस स्थानकासमोरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिला वेश्या व्यवसाय करताना सापडल्या असून, व्यवस्थापकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी पो.कॉ. निलेश हिरालाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांनी चाळीसगावचा पदभार स्वीकारताच केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दिनांक ३ जुलै २०२५ रोजी दुपारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्याकडून माहिती मिळाली होती की, भडगाव रोडवरील विनायक प्लाझा लॉजमध्ये महिलांच्या मदतीने अनैतिक व्यवसाय सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकांमार्फत सापळा रचला. बनावट गग्राहकांना अनुक्रमे १५००/- रुपयांच्या नोटांसह पाठविण्यात आले. त्यांनी आत जाऊन कळवले की, महिलांसह सौदा निश्चित करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ धाड टाकत रुम नं. १०६ आणि रुम नं. २०८ मध्ये महिला बनावट ग्राहकांसोबत आढळून आल्या. पोलिसांनी महिलांकडून २३,०१०/- किंमतीचा मुद्देमाल आणि मोबाइल, कंडोमचे बॉक्स जप्त केले.

READ ALSO

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

लॉजच्या काउंटरवर बसलेला व्यवस्थापक प्रसाद राजेंद्र गवळी (वय २१) याच्याकडून बनावट ग्राहकांनी दिलेल्या पाचशेच्या नोटा आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. लॉजचे मालक मनोज छगन गवळी (रा. फुले कॉलनी, चाळीसगाव) हे असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम : ₹२३,०१०/-, मोबाईल फोन : ३ (Oppo, Vivo व OnePlus), कंडोमचे बॉक्स असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर तीनही आरोपी व पीडित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडित महिलेला धुळे महिला सुधार गृहात रवाना करण्यात आले आहे. तर याप्रकरणी आरोपींवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ७ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. या पथकात पो.उ.नि. संदीप घुले, पो.हे.कॉ. योगेश बेलदार, विनोद पाटील, भूपेश वंजारी, पो.ना. नितीन आगोणे, पो.कॉ. आशुतोष सोनवणे, राकेश महाजन, पवन पाटील, महिला पोलीस मालती बच्छाव, मयुरी शेळके यांचा समावेश होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

November 3, 2026
गुन्हे

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

November 3, 2026
गुन्हे

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

November 2, 2026
गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

October 31, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

October 30, 2026
Next Post

टेलीग्रामवरील टास्कच्या आमिषाने तरुणाची 12 सव्वाबारा लाखांची ऑनलाईन फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमरावती हिंसाचार : शिवसेना जिल्हा व महानगरप्रमुखांना अटक

November 22, 2021

पूरग्रस्त कोकणात मनसे जीवनावश्यक वस्तू पाठविणार : अॅड. जयप्रकाश बाविस्कर

July 27, 2021

Today horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 8 फेब्रुवारी 2025 !

February 8, 2025

जळगावात जुन्या वादातून प्रौढाला मारहाण ; गुन्हा दाखल

October 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group