TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निलेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा ; भुसावळ शिवसेनेची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2021
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगावातल्या एका कार्यक्रमात चक्क कव्वाली गात रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. मात्र, यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत ना. पाटील यांच्याबद्दल शिवराळ भाषेत ट्विट केले. त्यामुळे निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश गोटला यांना निवेदन देऊन केली.

 

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

महामार्गावर मृत्यूचा थरार

या ट्विटमुळे सर्वच शिवसैनिकांची भावना दुखावली असून निलेश नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, माजी तालुका प्रमुख निळकंठ फालक, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, तालुका युवा अधिकारी हेमंत बऱ्हाटे, शहर युवाअधिकारी सुरज पाटील, उपशहरप्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक सोनी ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, अँड. निर्मल दायमा, विक्की चव्हाण व शिवसैनिक उपस्थितीत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
Next Post

सुशांत सिंह प्रकरणी सीबीआयने मागितली अमेरिकेची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामपंचायत निवडणुकीतील मोठी बातमी, पाटोदा ग्रामपंचायतमध्ये भास्कर पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव

January 18, 2021

‘अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज’

April 25, 2021

संतापजनक : ५० वर्षीय इसमाने केला ७ वर्षाच्या मुलीचा विनयभंग ; नशिराबाद पोलिसात गुन्हा !

September 27, 2022

जळगावात भरचौकात तरुणाचा निर्घृण खून !

June 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group