TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रशिया – युक्रेन संघर्ष : युद्ध का होतंय? ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशिया-युक्रेनमध्ये जे होतंय ते उघड युद्ध आहे. प्रॉक्सी वॉर नाही. म्हणूनच रशिया-युक्रेन वाद नेमका काय आहे, युक्रेनचा ताबा रशियाला का हवाय? युक्रेनचं अस्तित्वच मान्य करायला रशिया का तयार नाही, नाटो फौजा युक्रेनमध्ये उतरवणं ही अमेरिकेची खेळी आहे हा रशियाचा आरोप कितपत खरा आहे. मात्र, हा नेमका वाद काय आहे, हे पाहावे लागेल.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. एवढेच नाही, तर युक्रेन- रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर जगाचे लक्ष रशिया युक्रेनकडे लागले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

रुस आणि युक्रेन यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून तणाव आहे. युक्रेन हा युरोपीयन संघाशी जवळीक असलेला देश आहे, हीच जवळीक रशियाला आवडत नाही. सन 1991 साली युक्रेनने सोवियत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली. त्यानंतर, युरोपीयन संघासोबत युक्रेनची जवळीक वाढली. युक्रेन हा अमेरिकन नेतृत्वातील सैन्य संघटना NATO चा सदस्य बनू इच्छित आहे. मात्र, रशियाला हे पसंत नाही. त्यामुळेच, अमेरिका आणि नाटोकडून रशियाला हा शब्द हवा आहे की, युक्रेनला नाटोचा सदस्य केले जाणार नाही. मात्र, अमेरिका आणि पाश्चात्य देश रशियाच्या मतावर सहमत नाहीत.

रशियांच्या सीमेजवळ नाटोचे सैन्य

रशियाच्या सीमेनजीक नाटोच्या सैनिकांची तुकडी पोहोचू नये, अशी रशियाची इच्छा आहे. त्यातूनच, युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी रशियाने सीमारेषेवर मोठा सैन्य फोजफाटा लावला आहे. युक्रेनमुळे अमेरिका आणि नाटोचे सदस्य असलेले देश रशियाच्या सीमारेषेजवळ तळ ठोकत असल्याचं दावा रशियाने केला आहे. 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर, काही महिन्यांतच युक्रेनच्या डोनत्सक आणि लुहांस्क मध्ये रुस समर्थक फुटीरतावाद्यांनी या दोन्ही प्रदेशांना स्वतंत्र घोषित केले. फ्रान्स आणि जर्मनीने या प्रदेशांना स्वतंत्र घोषित करण्यासाठी युक्रेन आणि रशिया यांच्यात करारही झाला, पण वाद कायम राहिला आहे.

युक्रेनच्या डोनत्सक आणि लुहांस्क या प्रदेशाला ब्लादीमीर पुतीन यांच्याकडून स्वतंत्र देशाच्या मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर जागतिक पातळीवर तणाव अधिक निर्माण झाला. सोवियत संघांपासून स्वतंत्र झाल्यानंतर अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये अधिक तणाव बनला आहे. युक्रेनवरील संकट हे अमेरिका आणि रशियातील वर्चस्वाची लढाई असल्याचंही मानलं जात आहे.

जेलेंस्की राष्ट्रपती झाल्यानंतर मिळाली गती

युक्रेनच्या राष्ट्रपतीपदावर सन 2019 मध्ये व्लादीमीर जेलेंस्की यांची निवड झाल्यानंतर युक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली गतीमान झाल्या. त्यामुळे, युक्रेनच्या सीमारेषेजवळ रशियन सैन्याचा जमाव होत होता, त्यावरुन अमेरिका आणि नाटोने नाराजी व्यक्त केली होती. त्यातूनच, अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर काही निर्बंधही लादले. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार आत्तापर्यंत या तणावयुद्धात 3 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

भयंकर ! जन्मदात्या बापानं दिव्यांग मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खुशखबर : गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात विक्रमी भरारी ; जाणून घ्या…आजचे नवे दर !

March 20, 2023

शरद पवार पोहोचले संजय राऊत यांच्या घरी

December 6, 2020

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जिल्ह्यात 50 वर्षावरील व्यक्तींचे होणार आरोग्य सर्व्हेक्षण

September 11, 2020

शिवसेना आ. चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली खंत ; म्हणाले, मुख्यमंत्री आमचे असूनही…!

May 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group