TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सध्या अडचणीत आलेले सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे याचे पोलीस दलातून पुन्हा एकदा निलंबन झाले आहे. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कस्टडीत आहे. त्याला २५ मार्चपर्यंत कस्टडी आहे. अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके सापडली. त्या केसमध्ये वाझे याला अटक झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे याच्याकडे सोपवण्यात आला होता. नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं आहे. अंबानींच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडलेली, ती कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मात्र अचानक त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळलं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

शुक्रवारी सकाळीच वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. शिवाय चौकशीसाठी वाझे सहकार्य करत असल्यानं त्यांना अटकेपासून संरक्षण मिळावं अशी विनंतीही वाझेंच्या वकिलांनी केलेली. मात्र न्यायालयाने हे अर्ज फेटाळले. शनिवारी चौकशीअंती रात्री उशिरा सचिन वाझेला एनआयएच्या पथकाने अटक केली. आणि न्यायालयासमोर त्यांना हजर केलेलं असता २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

सध्या कोठडीत असलेल्या वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आलेली. तसेच अटक करण्यात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याची मागणी केली जात होती. तर आता सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ७२ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री” : देवेंद्र फडणवीस

June 4, 2021

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात कोरोनाची एन्ट्री ; ८३ जणांना कोरोनाची लागण

April 26, 2021

धक्कादायक ! कॉपी करताना पकडलं ; विद्यार्थ्याने घेतला टोकाचा निर्णय

May 28, 2022

महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही शिल्ल्क राहिलेला नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group