TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिकमधून चोरी केलेल्या दुचाकींची जळगावला विक्री !

संशयितास अटक : चोरट्याकडून २७ मोटरसायकली जप्त !

vijay waghmare by vijay waghmare
September 17, 2024
in गुन्हे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी पारोळा (जि. जळगाव) येथे बेड्या ठोकल्या. चोरट्यांने चोरीच्या मोटारसायकली जळगाव जिल्ह्यात विक्री केल्याचे पुढे आले असून पोलिसांनी या कारवाईत तब्बल २७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. संशयिताच्या अटकेने शहरातील १४ गुन्हे उघडकीस आले आहे. ही कारवाई मोटारसायकल चोरी शोध पथकाने केली. किशोर संजय चौधरी (वय ३०, रा. तरवाडे ता. पारोळा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

नाशिक शहरातून चोरी होणाऱ्या मोटारसायकली जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस पथक पारोळा येथे तळ ठोकून होते. पारोळा पोलिसांच्या मदतीने दुचाकी चोर संशयितांना हुडकून काढत पथकाने बेड्या ठोकल्या. जळगाव जिल्ह्यातील शिवरे, तरवाडे, आडगाव व धरणगाव भागातील शेतकरी व कामगारांना अल्पदरात चोरीच्या मोटारसायकली विक्री केल्याची कबुली दिल्याने पथकाने तब्बल २७ दुचाकी हस्तगत केल्या असून मुंबईनाकासह सातपूर व पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेले १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई आयुक्त संदिप कर्णीक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदिप मिटके मुंबईनाकाचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे तसेच पारोळाचे उपअधिक्षक सुनिल नंदवाळकर वरिष्ठ निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रेय चकोर पोलीस नाईक मंगेश जगझाप, रविंद्र दिघे अंमलदार भगवान जाधव, गणेश वजडे तसेच जमादार रोहिदास सोनार, अंमलदार गणेश बोरणारे, समीर शेख, नवनाथ उगले तसेच पारोळाचे उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार प्रविण पाटील, पोलीस नाईक संदिप सातपूते, अंमलदार गवळी, अभिजीत पाटील आदींच्या पथकाने केली.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
Next Post

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या २ जणांना मुद्देमालासह अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नंदगाव येथे पाण्याच्या टाकीचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !

July 18, 2024

धक्कादायक : बारामतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : एजंट महिलेला अटक !

November 21, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 नोव्हेंबर 2025 !

November 25, 2025

अमळनेर येथील चोरीचा संशयित आरोपी शिंदखेडा येथून ताब्यात !

August 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group