TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हरणखेड रस्ता रुंदीकरणासाठी सरपंच गांधी यांचे तीव्र आंदोलन; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात !

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस आश्वासन नाहीच !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील हरण खेड गावाच्या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून मिळणे बाबत बांधकाम विभागाला सरपंचांचा आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतरही कार्यवाही न झाल्याने निमखेड फाटा ते हरणखेड रस्त्यावर सकाळी १० वाजेच्या सुमारास सरपंच रूपेश गांधी रस्त्यावर येऊन अंगावर अंगावर डीझल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पाळतीवर असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत गांधी यांना ताब्यात घेतले.

हरणखेडचे सरपंच रुपेश गांधी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हरण खेड गावापासून जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सुशोभीकरण व स्ट्रीट लाईट लावणे कामे रस्ते रुंदीकरण मिळून मिळणे बाबत वारंवार मागणी केली होती .पण या वर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सरपंच रुपेश गांधी यांनी दिनांक २४ जुलै सकाळी गावातून आंदोलन ठिकाणी पायी जात १० वाजेच्या सुमारास रोजी निमखेड फाटा ते हरण खेड रस्त्यावरती आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला .या वेळी पाळतीवर असलेल्या स.पो.नि.अंकुश जाधव,पोलीस नाईक शशिकांत शिंदे,संदीप झरवाल यांनी गांधी यांनी अचानक अंगावर डिझेल घेतल्यावर धावत जाऊन गांधी यांना ताब्यात घेतले.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

यावेळी हरणखेड येथील सुभाष बोरोले,श्रीकृष्ण रोकडे,प्रकाश खाचने,कोमल पाटील,प्रफुल्ल वराडे,संजय पाटील,रतनसिंग पाटील, विवेक जोशी,जितेंद्र सौंदाणे,रघुनाथ गवळी, देविदास गवळी, विष्णू खडसे, नाना कळमकर ,नारायण वराडे, निलेश ,कल्याणकर, विनोद सूनसकर, निलेश कल्याणकर, रवींद्र सपकाळ ,रूपेश कळमकर, रमेश पांडे,शरद खडसे,गणेश कल्याणकर,बंटी जोशी,यांच्यासह हरणखेड व वडजी गावचे नागरिक आंदोलनस्थळी आले होते.

या सर्व नागरिकांनी रस्ता रुंदीकरण झालेच पाहिजे अश्या घोषणा दिल्या. तसेच गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून सुद्धा कोणतीही कार्यवाही न केल्याबद्दल तसेच आज सुद्धा सहाय्यक अभियंता प्रवीण बेंडकुळे यांनी रस्त्याची पाहणी करण्यास हजर होऊन कोणतेही आश्वासन न दिल्याने गावकऱ्यांनी अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला. तसेच लवकर जर या मागणीनुसार काम केले नाही तर मोठे सामूहिक आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

बोदवड येथे संभीजी ब्रिगेडतर्फे मणिपूर घटनेचा निषेध ; तहसीलदारांना दिले निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ फेब्रुवारी !

February 12, 2023

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे सचिन जोशी कनेक्शन?, कोण आहेत जोशी ?, कुठे आहेत?

June 25, 2022

बचत गटाचे पैशांबाबत विचारणा केल्याने चौघांकडून मारहाण

July 3, 2025

जळगाव महापालिकेसाठी भाजपचा मोठा शक्तीप्रयोग; वैशाली पाटील भरणार उमेदवारी अर्ज

December 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group