TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सौरभ पाटील म्हणजे भविष्यातील तेजस्वी तारा : महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) आई वडिलांची पुण्याई व अथक परिश्रमातून यश संपादन केलेला सौरभ उमाकांत पाटील हा आपल्या देशासाठी भविष्यातील तेजस्वी तारा असल्याचे परम पूज्य संत महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. यावेळी येथील सतपंथ मंदिर संस्थानमध्ये त्याचा थोर पराक्रमी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पेन भेट देऊन सत्कार केला.

पुणे विद्यापीठातून एमएस्सी परीक्षेत सर्वप्रथम येऊन त्याने नेट-जेआरएफ परीक्षेत भारतातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला असून जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर आपल्या देशासाठी गौरवास्पद बाब म्हणजे बंगलोर येथील जगप्रसिद्ध तथा नामवंत संशोधन संस्था “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स” (आयआयएससी) यामध्ये ‘हवामान व अवकाश शास्त्र’ या उपयुक्त विषयात संशोधन कार्यासाठी त्याची निवड झाली आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित गुरुदेव सेवाआश्रम जामनेरचे गादीपती प. पू. श्री श्याम चैतन्यजी महाराज, कन्नड सेवाश्रमाचे अध्यक्ष सर्व चैतन्यजी महाराज यांनीही सौरभला आशिर्वाद दिला. याप्रसंगी सौरभचे वडील प्रा. उमाकांत पाटील, आई सुनीता पाटील, प्रविण किरंगे, मुखी परिवार आदी उपस्थित होते.

READ ALSO

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
जळगाव

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

April 25, 2023
Next Post

संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकरी आंदोलन : शरद पवारांसह ज्येष्ठ नेते राष्ट्रपतींना भेटणार !

December 6, 2020

जिल्हा बँक निवडणूक : उद्या मतदान ; ४२ उमेदवार रिंगणात !

November 20, 2021

सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मराठा आरक्षणावर सुनावणी, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

February 5, 2021

ओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल : छगन भुजबळ

November 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group