धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच भाजपच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी शिरीष आप्पा बयस, अँड. संजय महाजन, पुनिलाल महाजन, प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, कमलेश तिवारी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, गुलाबराव मराठे, भालचंद्र माळी, दिपक चौधरी, राजु महाजन, सुनिल चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, किशोर माळी, भाजयुमोचे विक्की महाजन, निलेश महाजन, सौरभ येवले, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
















