TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तुम्हाला शनी आहे’ म्हणत मदारीनी लांबवली वृध्दाच्या हातातील अंगठी

vijay waghmare by vijay waghmare
October 20, 2025
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तुम्हाला शनी आहे असे सांगून हातचलाखी करून तीन मदारींनी वृद्धाच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची अंगठी चोरून नेल्याची घटना अमळनेर बसस्थानकावर घडली. अवघ्या काही तासात पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तीघांना अटक करण्यात आली असुन खाकी दाखवताच त्यांनी अंगठी काढून दिली आहे. दरम्यान यातील एक संशयीत फरार झाला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील बळवंतराव जयवंतराव वाघ (वय ८६) हे दि. 18 रोजी आपल्या जावयाकडे गांधली ता. अमळनेर येथे सुभाष रामराव देशमुख यांच्याकडे येण्यासाठी बसस्थानकावर आले. जावयाने बाजार करून येतो तोपर्यंत वृद्धाला बसस्थानकावर थांबायला सांगितले. काही वेळात एक इसम आला आणि त्याने वृद्धाला शेगाव जाणारी बस किती वाजता आहे अशी विचारपूस केली. वृद्धाने कंट्रोल केबिनला विचारा असे सांगितल्यावर दुसरा इसम आला त्याने पहिल्याला विचारले की माझ्या घरात सतत भांडण कटकटी होतात. तेव्हा पहिल्याने त्याला सांगितले की तुला शनी आहे. असे सांगून त्याने खालून खडा उचल आणि बाबांच्या हातात ठेव म्हणून सांगितले.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

पहिल्याने वृद्धाला मूठ बंद करायला सांगून मंत्र पुटपुटला आणि वृद्धाच्या हातात रुद्राक्ष तयार झाले. ते रुद्राक्ष पहिल्याने घेऊन दुसऱ्याच्या हातात दिले व त्याला ते देव्हाऱ्यात ठेवायला सांगितले आणि दक्षिणा मागितली. त्यावेळी तिसऱ्या जोडीदाराने त्याला दक्षिणा दिली. पहिल्याने तेव्हा वृद्धाला सांगितले की बाबा तुम्हाला पण शनी आहे तुम्ही पण दक्षिणा द्या. त्यांनतर त्यांनी वृद्धाजवळील २० रुपयांची नोट घेऊन त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेतली. आणि २० रुपयांच्या नोटेत ती अंगठी बंद करून दुसऱ्याला वृद्धाच्या खिशात ठेवायला लावली.

वृद्धाला सांगितले की तुमची गाडी लागली आहे तुम्ही मागे न पाहता पुढे जा. अंगठी खिशात राहू द्या शनी निघून जाईल. वृद्ध काही अंतर गेल्यावर भानावर आला त्याने खिश्यात पाहिले असता अंगठी गायब होती. मागे वळून पाहिले तेव्हा ते चारही अनोळखी इसम गायब होते. सदरची घटना बसस्थानकावरील असलेले पोलीस वाडिले याना कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळवण्यात आले. त्यांनी हेडकॉन्स्टेबल संतोष नागरे प्रशांत पाटील, उज्वलकुमार म्हस्के, गणेश पाटील, नितीन कापडणे याना चोराना शोधण्यास पाठवले. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक बाबींवरून चोरटे मोटरसायकलवर पळत असल्याचे समजले. सरळ शिरपूर टोल नाका गाठला. संशयितांच्या मोटारसायकली येताच त्यांच्यावर झडप घातली. पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे खुदबु नाजीर मदारी (वय ३० रा लकडकोट येवला), भैय्या आयुब मदारी (वय २७) व शाहरुख उर्फ शाहरु हसन मदारी (वय २५ दोन्ही रा नगरदेवळा ता पाचोरा) असे सांगितले. त्यातील एक फरार झाला होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणून दिली. आणि आणखी असे बरेच प्रकार केल्याचे सांगितले. तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता ३१८(४) व ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: amalnerCrime

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

दिव्यांगांच्या हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चेकपोस्ट की RTO कर्मचाऱ्यांचा वसुलीचा अड्डा ? ; खडसेंनी व्यक्त केला तीव्र संताप

August 22, 2022

अशोक जैन यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान !

February 19, 2024

‘वायफळ बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे’ : ना. गुलाबराव पाटील

November 4, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 29 मार्च 2024 !

March 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group