TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘वायफळ बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे’ : ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आपण वायफळ बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित केले आहे. विविध विकास कामातून जनतेला ते दिसून आलेच आहे, असे मत शिवसेना नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाशी झुंज घेण्यातच आपली उर्जा जास्त प्रमाणात खर्च झाली. मात्र, यंदाची दिवाळी हे आशांचे दीप प्रज्ज्वलन करणारी ठरली आहे. कोरोना काळातील कटू आठवणींना मागे सारत आपण नव्या उमेदीने आयुष्याची सुरवात केली आहे. यंदा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी जेरीस आला असून राज्य सरकारतर्फे बळीराजाला त्याच्या न्याय्य हक्क प्रदान करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोधक यात देखील राजकारण करत आहेत.

READ ALSO

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

आम्ही विरोधात असतांना जनतेला वेठीस न धरता, जनतेच्या मागण्यांसाठी मोर्चे काढून न्याय मिळवून देण्याचे काम केले होते. आज सत्तेत असतांना शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करून हेच काम करत आहोत. वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून यंदा मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यात विद्युत पोल, ट्रान्सफार्मर्स, डीपी आदींसाठी तब्बल ४१ कोटी रूपयांची मान्यता २ वर्षात प्रदान करण्यात आलेली आहे. शेत पाणंद रस्त्यांची कामे सर्वात पहिल्यांदा आणि सर्वाधीक प्रमाणात जळगाव जिल्ह्यात झालीत.

जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळाली नसल्याचा कांगावा विरोधकांनी केला आहे. मात्र, शेतकर्‍यांना नुकसान भरपाईच्या माध्यमातून व पीक विम्याच्या माध्यमातून भरीव मदत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागालाच नव्हे तर शहरी भागासाठी सुध्दा भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात जळगाव शहरासाठी पहिल्यांदाच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तब्बल ६१ कोटी रूपयांची विकासकामे मंजूर करण्यात जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
जळगाव

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

May 11, 2026
क्रीडा

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 11, 2026
गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026
Next Post

जिल्हा पोलिस दल पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीला बेस्ट अकॅडमीचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘शाहरुख भारत सोड आणि पाकिस्तानमध्ये राहायला ये’ ; पाकिस्तानच्या लोकप्रिय अँकरचा सल्ला

October 25, 2021

Indian Railways: रेल्वे टिकिट बुकिंगसाठी IRCTC चे नवीन नियम ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

February 15, 2022

मतदार यादीत नाव नोंदवा व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हा !

November 20, 2022

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट ; १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज ट्रान्सफर होणार २० हजार कोटी

January 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group