TheClearNews.Com
Monday, February 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धनाजी नाना महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटना महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2020
in क्रीडा, यावल, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या दोन कॅडेटसना महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली. १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव अंतर्गत धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेचे तुषार किशोर मोरे व दुर्गेश अशोक महाजन या दोन कॅडेटसना स्टेट गव्हर्मेंट स्कॉलरशिप नुकतीच बहाल करण्यात आली. त्यांचा सन्मान धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांच्याहस्ते शिष्यवृत्तीच्या रकमेचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. राजेंद्र राजपूत उपस्थित होते. धनाजी नाना महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे एकक अत्यंत सक्रिय असून सशस्त्र सेनेसोबत करिअरच्या विविध संधी कडेट्स ना उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोलाचा बद्दल घडवून आणण्यात अग्रेसर आहे. १८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव अंतर्गत धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर हे एकमेव महाविद्यालय आहे जेथे ऑप्टिकल ट्रेनिंग कोर्स व फायरिंग रेंज असून आतापर्यंत पाच वेळेस वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाने केले आहे. सद्यपरिस्थितीत कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी व कोरोना योद्धा यांना सर्वोतोपरी सहकार्य करून समाजसेवेचे उत्तरदायित्व निभावले आहे.

READ ALSO

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

शिष्यवृत्ती वाटप प्रसंगी एनसीसी अधिकारी डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी आनंद व्यक्त करीत यापुढेही कॅडेटसना शारीरिक व मानसिक प्रशिक्षणासोबतच आर्थिक लाभ व करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील असे मत व्यक्त केले. याप्रसंगी तापी परिसर विद्या मंडळा चे अध्यक्ष श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर तोताराम फिरके व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे माजी समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर, सध्याचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन, सुभेदार मेजर कोमलसिंग, उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा. अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा. दिलीप तायडे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
क्रीडा

जळगाव बंगाली क्रिकेट टूर्नामेंट ‘चॅलेंज ट्रॉफी’ पर्व ५ : २९, ३० नोव्हेंबरला भव्य आयोजन

November 29, 2025
Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा एक अटकेत ; दुसरा फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटीलच ; बदली अखेर रद्द !

December 17, 2022

‘सोमय्यांनी माफी मागावी, अन्यथा १०० कोटी द्यावे’ : अनिल परब

December 16, 2021

मोठी बातमी : शिवसेनेचे धरणगाव शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांचा राजीनामा !

July 16, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : आरोपींच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी पोलिसांनी दिली तब्बल २० कारणं !

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group