TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव स्टेट बँकेचा दोन वर्षात बदलला चेहरा मोहरा

vijay waghmare by vijay waghmare
March 27, 2025
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) स्टेट बँक म्हटलं की सर्वसामान्य लोकांची पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे स्टेट बँक नको रे बाबा! परंतु गेल्या दोन वर्षात धरणगाव स्टेट बँकेने आपला चेहरा मोहरा अक्षरशः बदलून टाकत ग्राहकामुख बँक अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले आहे.
जळगाव येथील सहाय्यक महाव्यवस्थापक श्री धर्मेंद्र कुमार सिंग आणि मुख्य व्यवस्थापक युवराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक गणेश अशोक दुरगुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने धरणगाव स्टेट बँकेला सर्वसामान्य लोकांची आवडती बँक अशा स्वरूपात बदलून टाकले आहे.

सध्या धरणगाव स्टेट बँकेने शेती व शेती निगडित व्यवसाय बचत गटांना कर्ज वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे. धरणगाव तालुक्यातील 300 महिला बचत गटांना चार कोटीचे कर्ज वाटप केल्याने तालुक्यातील तीन हजार महिलांना स्वयंपूर्ण होत आले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना स्टेट बँकेतून कर्ज मिळणे कठीण होते. परंतु दोन वर्षाच्या काळात धरणगाव तालुक्यातील 270 शेतकऱ्यांना पीक कर्ज म्हणून दोन कोटी 89 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. तसेच पोल्ट्री व्यवसायासाठी मका व धान्य प्रक्रिया उद्योगांना खते व औषधे बी बियाणे व्यवसायिकांना मका ट्रेडिंग व्यवसायिकांना सुमारे 30 कोटी रुपयांची कर्ज वाटप करण्यात आले असून गृह कर्ज वैयक्तिक कर्ज वाहन कर्ज शैक्षणिक कर्ज निवृत्ती वेतन धारकांसाठी पेन्शन कर्ज या कर्जांच्या प्रक्रिया सुलभ रीत्या पार पाडून त्वरित कर्ज मंजुरी देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे. ग्राहक कोणती समस्या घेऊन आल्यास शाखा व्यवस्थापक स्वतः त्या समस्येचे निरसन करतात. तसेच तालुक्यातील विविध भागांमध्ये बँकेची अधिकृत 12 ग्राहक सेवेत सेवा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यासाठी शाखा व्यवस्थापक गणेश दुरगुडे हे क्षेत्र अधिकारी कौस्तुभ जोशी, रविकांत सोले, अनिकेत आव्हाड, ललित लोणारी, कौस्तुभ शिंदे,  रोहित धनगर यांचे सह निंबा पारधी, दिगंबर साळुंखे व ईश्वर भामरे या कर्मचाऱ्यांसह आपली बँक लोकाभिमुख करण्यात यशस्वी झाले आहेत.

READ ALSO

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dharangaon State Bank's face has changed dramatically in the last two years.Dhrngoan

Related Posts

जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ; तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 27 जुलै ते 02 ऑगस्ट 2025 !

July 27, 2025

धक्कादायक : तीक्ष्ण शस्त्राने वार करून आईची केली हत्या !

July 3, 2023

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

October 28, 2021

वीर जवान राहुल पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

February 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group