TheClearNews.Com
Monday, March 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘एससीओ’ परिषद: जिनपिंग यांच्यासह पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार!

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बीजिंग (वृत्तसंस्था) चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांच्या ऑनलाइन परिषदेला उपस्थिती लावतील. कोव्हिड नंतरच्या काळात ‘एससीओ’तील सदस्यांमध्ये परस्परविश्वास, विकासाला चालना, यांना चालना मिळावी, यासाठी ते प्रस्ताव सादर करतील. दहा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या ऑनलाइन परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परिषदेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते उपस्थित असलेली ही पहिलीच आंतरराष्ट्रीय परिषद असेल. मात्र, द्विस्तरावरील कुठलीही शक्यता नसल्याचे युचेंग यांनी सांगितले. ऑनलाइनच्या ऐवजी प्रत्यक्ष भेटी लवकरच सुरू होतील, असा आशावाद युचेंग यांनी व्यक्त केला. लडाखमध्ये एकीकडे तणावाची परिस्थिती निर्माण केल्यानंतर ”एससीओ’मध्ये सदस्य देशांचे हितसंबंध जपले जावेत, एकमेकांना सहकार्य करावे, सदस्य देशांच्या अंतर्गत व्यवहारात अजिबात ढवळाढवळ करू नये,’ असे मुद्दे जिनपिंग परिषदेत मांडणार आहेत. पाकिस्तानला दहशतवादाबाबत काहीही न बोलणारे चीनचे अध्यक्ष दहशतवाद, फुटिरतावाद, धार्मिक अतिरेकीवादावरही सर्वांनी मिळून लढावे, असे आवाहन करणार आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

‘एससीओ’ची ही ऑनलाइन शिखर परिषद रशिया आयोजित करणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या ‘ब्रिक्स’ समूहाच्या ऑनलाइन परिषदेचेही आयोजन रशियाच करणार आहे. शी जिनपिंग यांच्या एससीओतील उपस्थितीबाबत गुरुवारी विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. चीनचे उपपराष्ट्रमंत्री ली युचेंग यांनी परिषदेबाबत माहिती दिली. ‘एससीओ’तील सदस्य देशांच्या प्रमुखांशी कोव्हिडनंतरच्या काळातील आव्हाने, सुरक्षा, स्थिरता आणि विकास यावर जिनपिंग बोलतील, अशे युचेंग यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता, हे कसले हिंदुत्ववादी?; भुजबळांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 21 ते 27 डिसेंबर 2025 !

December 21, 2025

पालकमंत्र्यांच्या मदतीने भारावले तृतीयपंथीय !

May 11, 2021

पंतप्रधान मोदीच कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ ; इंडियन मेडिकल असोसिएशन उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया

April 28, 2021

आमदार सुनील टिगरे यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट !

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group