TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथील ऋषिकेश सावरीपगार याची राज्यस्तरीय क्रॉस कंट्री संघात निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2022
in क्रीडा, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड(प्रतिनिधी) बोदवड येथील न.ह. रांका कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी अ च्या वर्गातील ऋषिकेश सावरीपगार या खेळाडूची राज्यस्तरीय क्रॉस कंट्री या धावण्याच्या क्रीडा प्रकारात निवड झाली.

जळगाव येथे झालेल्या स्पर्धेत ऋषिकेश याची जळगाव संघात निवड करण्यात आली.या स्पर्धेमध्ये ऋषिकेशचा सहा मुलांच्या संघात समावेश करण्यात आला .ऋषिकेश हा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परभणी येथे सहभागी होण्यास जाणार आहे.त्यास कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख प्रा.राजेश अंजाळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल ,उपाध्यक्ष श्री अजय जैन , सचिव श्री विकास कोटेच्या तसेच ज्येष्ठ संचालक ॲड.प्रकाशचंद सुराणा संचालक वृंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.पी .एम पाटील उपप्राचार्य श्रीमती मीनाताई नेमाडे उपमुख्याध्यापिका श्रीमती मीनाताई बडगुजर पर्यवेक्षक श्री आर के तायडे , श्री जे एन माळी ,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.पंडित , प्रा.जोशी , प्रा.चिकटे,प्रा.दांदळे, प्रा.उबाळे , प्रा.जी.वी चौधरी ,प्रा.जे.के पाटील जे एन पाटील , प्रा.जे के पाटील प्रा पाटील, प्रा.जीवन राउळ , तसेच माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षकांनी ऋषिकेश सावरीपगार याचे अभिनंदन करून त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

READ ALSO

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
Next Post

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, जळगाव सिव्हीलच्या प्रवेशद्वाराजवळ नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दानवेंच वक्तव्य केवळ मनोरंजन ; खडसेंच्या टोला

March 19, 2022

सुडानं पेटला ! बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

February 18, 2022

जुनी पेन्शन योजनेसाठी धरणगाव पालिकेचे सफाई कर्मचारी संपावर !

March 15, 2023

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार : ॲड. संदिप पाटील

August 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group