TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोटरीच्या प्रांतपालपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) इगतपुरीपासून भंडारा-गोंदियापर्यंत विस्तारलेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३०३०च्या प्रांतपालपदी शहरातील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाटील यांची (२०२६ – २७) साठी निवड झाली आहे. नाशिक येथील कॉन्फरन्समध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत डॉ.राजेश पाटील यांनी त्यांचे विरोधकांचा ३२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत डॉ. पाटील यांना ११८ मते मिळालीत तर विरोधी उमेदवारास केवळ ८६ मते मिळाली.

जळगावातील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रसिध्द असलेल्या डॉ.राजेश पाटील यांचे आकाशवाणी चौकात विश्वप्रभा हॉस्पिटल आहे. २०१७ – १८ मध्ये ते जळगाव नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक, तसेच २०१८ – १९ मध्ये आयएपी जळगावचे प्रेसिडेंट, २०१६ – १७ मध्ये जळगाव आयएमएचे सेक्रेटरी तर २०१७ – १८ मध्ये महाराष्ट्र आयएमएचे जॉइन्ट सेक्रेटरी म्हणून कार्य करण्यासोबतच ते रेडक्रॉस सोसायटीचे लाइफ मेंबर आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2026 !

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे सभासद झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी आपल्या संवाद कौशल्य व कार्यतत्परतेच्या बळावर अल्पावधीतच त्यांनी कम्युनिटी सर्व्हिस मेडीकलचे चेअरमन, मेंबरशिप चेअरमन, ॲडव्हायझरी चेअरमन, क्लब ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन, कम्युनिटी सर्व्हिसेस चेअरमन, डिस्ट्रीक्ट ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन, असिस्टंट गर्व्हनर झोन ८, प्रेसिडेंट एनक्लेव्ह चेअरमन आदी महत्वाची पदे भूषविण्यासोबतच रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे २०११ – १२ मध्ये प्रेसिडेंट म्हणून कार्य केले आहे. त्यांनी आपल्या रोटरीच्या कार्यकाळात अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहे. त्यांच्या कार्याचा धडाका व जनसंपर्क पाहता त्यांच्याकडे आलेली प्रांतपालपदाची जबाबदारीही ते लिलया पेलतील व रोटरीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीला नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास व्यक्त होत त्यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2026 !

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
सामाजिक

लाईनमन : विजेची लाईफलाईन

March 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 04 मार्च 2026 !

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
Next Post

साई मंदिराच्या वर्धापण दिनाला महाप्रसाद, प्रतापराव पाटलांनी घेतले दर्शन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जोरदार पाऊस व वादळामुळे आपले छत्र गमावलेल्या नागरिकांना राज्य सरकार कडून तत्काळ मदत मिळावी !

July 4, 2021

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

July 26, 2024

राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चे १ हजार ५०० च्या आसपास रुग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे

May 13, 2021

आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याला धमकी देत वाहन पळवले

March 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group