TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जोरदार पाऊस व वादळामुळे आपले छत्र गमावलेल्या नागरिकांना राज्य सरकार कडून तत्काळ मदत मिळावी !

खासदार रक्षाताई खडसे यांचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व विरोधी पक्षनेते यांना पत्राद्वारे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व चोपडा या तालुक्यामध्ये २७ व २९ मे रोजी झालेल्या जोरदार पाउस व वादळामुळे शेती तसेच राहत्या घरांना मोठा फटका बसला होता. तर काही परिवार आपले छत्र गमावून रातोरात उघड्यावर आले होते. त्यांना राज्य सरकारकडून तत्काळ मदत मिळावी यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच सदर मात मिळणेसाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकार कडे पाठपुरावा करावा असे निवेदन केल आहे.

दिनांक २८, २९ व ३० मे रोजी रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, यावल, चोपडा तालुक्यातील सदर नुकसान ग्रस्त गावांच्या शेती शिवार व राहत्या घरांचा स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी तसेच विमा कंपनी अधिकारी व प्रतिनिधीसह खासदार रक्षाताई खडसे यांनी दौरा करून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली होती. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात नुकसानग्रस्त शेती शिवार व घरांची पाहणी केली होती. यामध्ये मुख्यत: उभी केळी व पपईची पिके जमीनदोस्त झालेली असून नागरिकांची कच्ची घरे सुद्धा संपूर्ण जमीनदोस्त होऊन राहत्या घरांमधील दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच साठवलेल्या धान्याचे सुद्धा खूप नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.

READ ALSO

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

यामुळे शेतकरी व नागरिकांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेलेले असून त्यामुळे त्यांना पुढील २ ते ३ वर्ष खूप मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार होता. आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकऱ्यांनी बँकेतुन कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिके उभी केली होती. सदर शेती व घरांच्या नुकसानीचे शासन स्तरावरून व विमा कंपनीद्वारे वस्तूत: पंचनामे झालेले असून, एक महिना उलटून सुद्धा आजपावतो नुकसानग्रस्त शेतकरी तर सोडाच आपले रहाते घर गमावलेल्या गरिकांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना १५ दिवसात मदत देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. परंतु याबाबत शासनाकडून कोणत्याच प्रकारच्या हालचाली दिसून येत नाही आहे.

त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता त्यांना मोठा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या स्तरावरून तत्काळ प्रयत्न करावे असे खासदार रक्षाताई खडसे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ५ कोरोनाबाधित, ६० झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

December 3, 2020

घरात घुसून महिलेचा विनयभंग, परिवारातील सदस्यांना मारहाण ; भडगाव पोलिसात गुन्हा !

August 17, 2022

शतकमहोत्सवी अमळनेर को. ऑप. अर्बन बँक ग्राहक मेळावा व नूतन इमारतीचा आज लोकार्पण सोहळा

May 29, 2025

नशिराबाद : बनावट पावत्यांद्वारे टोलटॅक्स वसुली प्रकरण ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

August 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group