TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी, खासदाराचा पीए म्हणून घुसला ताफ्यात !

पोलिसांनी केली एकाला अटक ; संशयित आरोपी धुळ्याचा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. एक अनोळखी व्यक्ती अमित शाहांच्या जवळ फिरत होता. महत्वाची बाब म्हणजे संबंधित व्यक्तीनं आपण आंध्रप्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचं सुरक्षारक्षकांना भासवलं आणि बराच वेळ तो अमित शाहांच्या अवती-भोवती फिरत होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
हेमंत पवार नावाचा हा व्यक्ती आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचे भासवत होता. शहा यांच्या मुंबई दौऱ्यात हेमंत पवार या व्यक्तीने अधिकारी असल्याचे भासवून अमित शहा यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या आरोपात पोलिसांनी (Police) हेमंत पवार याला भादंवि कलम १७० आणि कलम १७१ अन्वये अटक केली आहे. झेड प्लस सुरक्षा असूनही अमित शहा यांच्या जवळ एखादी अनोळखी व्यक्ती कशी काय गेली? कित्येक तास या व्यक्तीला कोणीच का हटकले नाही?, असे प्रश्न निर्माण झाले आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर या व्यक्तीला अटक केली आहे. हेमंत पवार असे आरोपीचे नाव असून तो धुळ्याचा रहिवासी आहे. त्याने गळ्यात गृहमंत्रालयाचे ओळखपत्रही घातले होते. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या घराबाहेर ब्लेझर घालून फिरताना दिसला. हा व्यक्ती अमित शहांच्या अवतीभोवती का फिरत होता? त्याचा हेतू काय होता? याबाबत अद्याप पोलिसांनी माहिती दिली नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत त्या व्यक्तीला अटक केली आणि गिरगाव कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं संबंधित व्यक्तीला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

क्रेडीट कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली एकाची फसवणूक ; निंभोरा पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ शहर पोलीस स्थानकास नूतन पोलीस अधीक्षकांची ‘सरप्राईज व्हिजिट’ ; गुन्हेगारीचा घेतला आढावा

September 28, 2020

राज ठाकरेंचे चाहते हेच त्यांचं कवच… ; सुरक्षा कपातीवर रुपाली पाटील भडकल्या !

January 11, 2021

वाहनचोरी, पिस्तुल प्रकरणी काय कारवाई केली ? याची धुळे जिल्ह्यातील जनतेला माहिती व्हावी : अनिल गोटे

April 5, 2021

मुलीस सासरी सोडायला वडील निघाले, पण वाटेत घडलं भयंकर ; बापाचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी !

June 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group