TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रेडीट कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली एकाची फसवणूक ; निंभोरा पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2022
in गुन्हे, जळगाव, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

निंभोरा (प्रतिनिधी) तुमचे क्रेडीट कार्ड आजच अपडेट करा, अन्यथा तुमचे कार्ड बंद होऊन जाईल, अशी थाप मारून अज्ञात भामट्याने एकाची ६४ हजार ६९३ रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात प्रवीण बाबुराव पाटील (वय ४२, धंदा – शेती रा.निंभोरा,ता. रावेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रवीण पाटील यांचा मोबाईल त्यांच्या मुलाच्या हातात होता. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर ९८८३१४९६२३ या नंबरवर फोन आला. समोरून बोलणाऱ्या भामट्याने मुलाला सांगितले की, तुमचे क्रेडीट कार्ड आजच अपडेट करा, अन्यथा तुमचे कार्ड बंद होऊन जाईल. त्यामुळे मुलाने क्रेडीट कार्डचा १६ अंकी नंबर आणि कार्डच्या पाठीमागील ३ अंकी पिन नंबर सांगितला. यानंतर लागलीच त्यांच्या खात्यातून ६४ हजार ६९३ रुपये कपात झालेत. याप्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निरीक्षक कैलास नागरे हे करीत आहेत.

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
Next Post

मोबाईल विक्रीच्या नावाखाली दुकानदाराची फसवणूक ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यास ठाकरे सरकारचा विरोध

December 17, 2020

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026

वृध्दाची अज्ञात चोरट्याने पिशवी कापून केली रोकड लंपास

December 2, 2021

बारमध्ये दगडफेक करुन रोकड लुटणाऱ्या दोघांना अटक !

September 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group