TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुट्टीकरीता मुलीकडे गेलेल्या मनपातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात चोरी

vijay waghmare by vijay waghmare
April 29, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : सुट्टी असल्यामुळे सोलापूर येथे गेलेल्या महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी गोपालसिंग भिमसिंग राजपूत (वय ६८) यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. येथून चोरट्यांनी रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने असा एकूण ५३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २६ रोजी सायंकाळच्या सुमारास यश लॉन परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील यश लॉन परिसरात महापालिकेतून सेवानिवृत्त अधिकारी गोपालसिंग राजपूत हे वास्तव्यास आहे. दि. १० रोजी मुलांना सुट्टी असल्यामुळे ते मुलांना घेवून सोलापूर येथे राहत असलेल्या मुलीकडे गेले होते. दि. २५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या शालकाचा मुलगा मयुर जाधव याने त्यांना फोन करुन तुमच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असून चोरी झाल्याचे दिसत असल्याचे सांगितले. त्यावेळी राजपूत यांनी त्याला घरात जावून पाहणी करण्या सांगितले असता, त्यानुसार मयूर हा त्यांच्या घरात गेला असता, त्याला घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला त्याने याबाबतची माहिती राजपूत यांना दिली. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा बंद करुन पोलिसांना माहिती देण्यास सांगितले.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

घरी आल्यानंतर दिली पोलिसात तक्रार
मयूर जाधव याने पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर दि. २६ रोजी सायंकाळी गोपालसिंग राजपूत हे घरी आल्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली. यावेळी त्यांना घरातील बेडरुमध्ये असलेले लाकडी व लोखंडी कपाट उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसून आला. तसेच सोने चांदीचा ऐवज देखील चोरट्यांनी चोरुन नेला. त्यानंतर राजपूत यांनी शहर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChoriCrime

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

धरणगाव शहरातील नागरी समस्यांबाबत उबाठा शिवसेनेचे नगरपरिषदेस निवेदन; समस्यांवर त्वरित उपाययोजनांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘गीतांजली, काशी’तून पडल्याने २ तरुणी ठार !

March 31, 2023

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४४,६४३ कोरोनाबाधित, ४६४ रुग्णांचा मृत्यू

August 6, 2021

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य, 9 डिसेंबर 2023 !

December 9, 2023

कोलकाता : डॉक्टरवरील बलात्कार व हत्येचा तपास सीबीआयकडे !

August 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group