TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात घरफोडी ; ५८ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
April 28, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मोहननगर वृंदावन गार्डन जवळील एका घरातून अज्ञात चोरट्याने ५८ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात उज्ज्वल दत्तात्रय ठाकूर (वय २६, रा. प्लॉट नं ९३ मोहन नगर, वृंदावन गार्डन जवळ, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १९ एप्रिल २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून २० हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या, २० हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १० हजार रुपये किंमतीचे २.५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या ८ हजार ५०० रुपये किंमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातले टोंगल, असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकॉ सुनील चौधरी करीत आहेत.

READ ALSO

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
जळगाव

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

November 5, 2026
जळगाव

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

November 4, 2026
गुन्हे

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

November 4, 2026
गुन्हे

भरधाव कार अन् मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक

November 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

November 4, 2026
Next Post

पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरा ; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026

आमदार राजू भोळे यांचा वाढदिवस लोकसेवा, जनसेवा माध्यमातून साध्या पद्धतीने साजरा

June 13, 2022

बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड उभारण्यावरुन फडणवीस संतापले

December 18, 2020

धरणगाव येथे एकतीस वर्षानंतर पी. आर. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या शाळेच्या आठवणी

February 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group