TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे एकतीस वर्षानंतर पी. आर. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या शाळेच्या आठवणी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सात वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलच्या दहावीच्या १९८९-९० च्या बॅचने गेल्या आठवड्यात स्नेहसंवर्धनाचे आयोजन करून एक दिवस शाळेत घालवला आणि आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तब्बल ३१ वर्षांनी जवळ जवळ ७५ माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रथमच एकत्र येऊन धरणगावात तीन दिवसीय स्नेहसंवर्धनाचे आयोजन केले होते.

या काळात त्यांनी धरणगाव परिसरातील आणि शाळेतील आठवणींना उजाळा दिला. यातील बहुतांश विद्यार्थी हे वेगवेगळ्या शहरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावले आहेत. उच्च पदांवर कार्यरत आहेत. काही नामांकित डॉक्टर्स, इंजिनियर्स आहेत तर महेश आहेर, लोकमतचे पत्रकार आर.डी. महाजन, सुरेंद्र सोनार हे धरणगावातीलच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर दिपक आबा जाधव हे लिटल ब्लासम स्कूलचे चेअरमन आहेत. याप्रसंगी तत्कालीन मुख्याध्यापक व्ही.टी.गालापुरे, पी. एन. सोनार सर आणि व्ही. एन. गुजराथी यांचे आशीर्वाद घेऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. आताचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे हे याच १९८९ बॅचला या शाळेत रूजू झाले होते. आणि आता ३१ वर्षानंतर याच बॅचच्या स्नेहसंवर्धनाच्या वेळी मुख्याध्यापक झालेत, शाळेला एक डॉक्टरेट, उच्च विद्याविभूषित आणि नावीण्याची ओढ असलेला मुख्याध्यापक लाभला असा अपूर्व योगायोग साधून या विद्यार्थ्यांनी डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा भावपूर्ण सत्कार केला.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

तब्बल एकतीस वर्षानंतर शाळेच्या अद्ययावतीकरणाचे काम पाहून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. शाळेचे सुंदर आणि आधुनिक रूप पाहून विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या प्रेमात पडले. एकतीस वर्षापूर्वी ज्या वर्गात, ज्या बेंचवर बसून अभ्यासाचे कित्ते गिरवले तेथे बसले, ज्या क्रीडांगणावर खेळले, बागडले तेथे पुन्हा खेळून शालेय जीवनातला आनंद उपभोगला. शाळेशी बांधिलकी म्हणून या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला स्मार्ट टिव्ही संच भेट म्हणून दिला. तो मुख्याध्यापक डॉ. सोनवणे यांनी स्वीकारला. भविष्यात दरवर्षी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान देण्याची ग्वाही या विद्यार्थ्यांनी देऊन शाळेविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

फोडणी देणाऱ्या ‘भाज्यपालां’नी समजून घेतले पाहिजे : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमच्या नादाला लागू नका : ना. पाटील

June 20, 2021

धरणगावला नवीन तहसीलदारपदी महेंद्र सूर्यवंशी !

June 14, 2023

जिल्हाभरातील शाळा व संस्थाचालकांना विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचे आदेश काढण्यात यावे : अँड. कुणाल पवार

July 19, 2021

अपघाताची जाणीव होताच आईने बाळाला घेतले कुशीत ; चिमुकला बचावला, पती-पत्नीचा मृत्यू !

June 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group