TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात भाजप कार्यालयाच्या ओट्यावर काळ्याजादूचा प्रयोग?

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील भाजप कार्यालयाच्या ओट्यावर काळ्याजादू सारखा प्रयोग झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या व्यापारी संकुलात भाजपचे शहर कार्यालय आहे. कार्यालयालागून शिवपूजा नावाचे भोजनालय आहे. आज सकाळी साधारण ८ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे भोजनालय चालवणारा भूषण महाजन हा तरुण आल्यावर त्याला भाजप कार्यालयाच्या ओट्यावर राख आणि त्यात काळी उडीत डाळ, तांदूळ, ज्वारीचे दाने तसेच काही नखे दिसून आली. एवढेच नव्हे तर राखेत काही तरी आकृती देखील काढलेली होती.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

भेदरलेल्या भूषणने लागलीच भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फोन लावत हकीगत सांगितली. त्यानंतर संबधित काळ्या जादूची सामुग्रीवर कागद आणि पुठ्ठा टाकून आग लावली आणि नंतर झाडू मारून संबंधित घाण फेकून दिली. दरम्यान, ही राख स्मशानभूमीतील होती की, अन्य ठिकाणची?, यावरूनही परिसरात एकच चर्चा रंगली होती. दरम्यान, हा प्रकार खरचं काळ्या जादूचा प्रयोग होता की, कुणाचं खोडसाळपणा हे समोर येणे गरजेचे आहे.

भाजपचे पदाधिकारी कार्यालयात आल्यानंतर यावर चर्चा झाली. परंतू आज शिवजयंती असल्यामुळे उद्या या विषयावर पुन्हा बैठक घेतली जाणार असून पोलिसात तक्रार द्यायची किंवा नाही?, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुका जवळ आल्यानंतर अशी घटना उघडकीस आल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. तर धरणगावच्या इतिहासात असा प्रकार कधीही घडला नसल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहिती आम्हाला सकाळीच मिळाली होती. परंतू आज शिवजयंती महोत्सव असल्यामुळे आम्ही या विषयाकडे दुर्लक्ष केले. परंतू उद्या याबाबत पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पोलिसात तक्रार देण्यात बाबत निर्णय घेऊ. राजकारण हे खुल्या दिलाने आणि जनतेच्या दरबारात झाले पाहिजे, अशा पद्धतीने काळ्याजादूचे प्रयोग करून निवडणुका जिंकता येत नाहीत?, हे काही मूर्ख लोकांना समजत नाही. आम्ही अशा गोष्टींना भिक घालत नाही.

-कमलेश तिवारी (ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
Next Post

चांगले आरोग्य व मन: शांतीसाठी उद्यान उपयुक्त : मंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळ्यात धरती देवरे विजयी ; बहुमतासाठी भाजपाला एका जागेची गरज

October 6, 2021

वर्धमान धाडीवाल मित्र परिवाराच्या सहकार्याने दिव्यांग भगिनीचा विवाह थाटात संपन्न

March 27, 2022

एक लाख ३५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण ; महापालिका आयुक्त सुतीश कुलकर्णी यांची माहिती

September 23, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २७ जुलै २०२२ !

July 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group