TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वर्धमान धाडीवाल मित्र परिवाराच्या सहकार्याने दिव्यांग भगिनीचा विवाह थाटात संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील स्वयंदीप संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षीताई निकम यांच्या संकल्पनेतून आणि वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराच्या योगदानाने आखतवाडे तालुका पाचोरा येथील बाबूलाल लोटन परदेशी यांची दिव्यांग कन्या लोचना, (सरलाताई) व आखतवाडे तालुका सटाणा येथील कै. सुरेश त्र्यंबक खैरनार यांचे चिरंजीव भुषण यांचा विवाह आज धुळे रोड येथील बालाजी लॉन्स मध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला.

दिव्यांग बंधू आणि भगिनी साठी सदैव मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच दिव्यांग भगिनी सरलाताई हिचा विवाह मोठ्या थाटात लावून देण्याचे निश्चित केले होते. त्याच बरोबर दिव्यांग भगिनी आणि बंधू यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा देखील संकल्प केला होता. त्याचाच एक भाग म्हणून आज रविवार दिनांक २७ मार्च रोजी सरलाताई व भुषण यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. या विवाहाची संकल्पना स्वयंदीप संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई निकम यांनी मांडली होती अनोख्या पद्धतीने मोठ्या थाटात साजरा झालेल्या या विवाहप्रसंगी चाळीसगाव तालुक्यातीलच नव्हे तर राज्यभरातून अनेक मान्यवर मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी या विवाह समारंभास हजेरी लावून तोंडभरून कौतुक केले.

READ ALSO

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मीनाक्षीताई निकम यांनी सांगितले की, एखाद्या दिव्यांग भगिनी चा असा विवाह होणे ही जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर देशातील पहिली घटना असेल इतका थाटामाटात अशा पद्धतीचा विवाह एखाद्या सामाजिक जाणिवेतून सामाजिक कार्यकर्त्या मार्फत होणेही ही गौरवाची बाब आहे असे सांगितले. अशा प्रकारचे लोक समाजामध्ये पुढे आल्यास समाजातील अनेक दिव्यांग भगिनी आणि बांधव यांना आधार मिळून त्यांचे जगणे सुकर होईल अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. वर्धमान धाडीवाल मित्र परिवाराने जरी हा विवाह आयोजित केला असला तरी या प्रसंगी कन्यादान हे पुणे येथील वर्धमान धाडीवाल यांचे व्याही व्याहीण ताई कर्णावट परिवारातर्फे करण्यात आले तर हा संपूर्ण समारंभ यशस्वी होण्यासाठी वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
Next Post

व्हायग्रा घेऊन आलेल्या ८१ वर्षीय पतीला दिला नकार ; नंतर पत्नीवर केले वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

October 10, 2022

सरकारी सौरपंपाचे आमीष ; बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणारा अटकेत

February 2, 2022

दुरांतो एक्सप्रेसमध्ये आरपीएफकडून टीसीला मारहाण ; भुसावळात तिकीट तपासणीस संतप्त !

August 31, 2023

पुलवामामध्ये लष्कर-ए-तौयबाचा कमांडर अबू हरैरासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा

July 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group