TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : वेल्हाळे गावातील स्मशानभूमीत काळ्या जादूसाठी प्रेताजवळ हवन ?

पती-पत्नी व एक महिला मांत्रिकाला नग्नावस्थेत प्रेताजवळ हवन करताना नागरिकांनी बघितले !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) वेल्हाळे गावालगतच्या स्मशान भुमीत गावातील दोन महिला व एक पुरुष स्मशानभूमीत पती-पत्नी व एक महिला मांत्रिकाला नग्नावस्थेत प्रेताजवळ हवन करताना नागरिकांनी बघितल्याची माहीती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. मात्र, याची कुणकुण लागताच अघोरी कृत्य करणारे जोडपे आणि मांत्रिक महिलेने घटनास्थळावरून धूम ठोकली.

भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे रविवारी दि. २० रोजी स्व.शांताबाई आत्माराम पाटील (वय ९२ वर्ष) यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर गावालगतच्या स्मशानभूमित सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास अंत्यविधी पार पडला. तर रात्री ८.३० वाजच्या दरम्यान गावातील काही शेतकरी शेती पिकाची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांनी गावातीलच एक पती-पत्नी व एक महिला मांत्रिकाला नग्नावस्थेत प्रेताजवळ हवन करताना पाहिले. सदर स्मशानातील अघोरी कृत्याचा प्रकार पाहून शेतकऱ्यांनी गावाच्या दिशेने धाव घेतली व गावातील नागरिकांना याची कल्पना दिली.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

त्यामुळे या अघोरी कृत्याची शहानिशा करण्यासाठी गावातील नागरिकांनी स्मशानभूमी कडे धाव घेतली. याची चाहुल तिघांना लागताच त्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. तर या घटनेमुळे गावकरी व लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेय तर मांत्रिक कशासाठी हवन करत होते ? याबद्दल परीसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
Next Post

राष्ट्रीय एकोपा निर्माण झाला पाहिजे या हेतूने गणेशोत्सव साजरा करा : पो.नि. उद्धव ढमाले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सचिन वाझे यांना अटकेची भीती ; ठाणे सत्र न्यायालयात केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

March 13, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३७ कोरोनाबाधित, ७४ झाले बरे !

June 29, 2021

चोपडा आगाराची स्वच्छ व सुंदर बस स्थानकाकडे वाटचाल !

August 3, 2023

संतापजनक ! कोरोना उपचारांच्या नावाखाली सेक्स रॅकेटचं जाळं ; पीडीतेवर ६ महिने बलात्कार, ५४ जण ताब्यात !

February 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group