TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : दगडाने ठेचून रिक्षाचालकाचा खून !

vijay waghmare by vijay waghmare
June 17, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) पंचवटी मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्सजवळील मोकळ्या पटांगणात रविवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास प्रशांत अशोक तोडकर (वय २८, रा. आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी) याचा मृतदेह आढळून आला. त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूला दारूच्या बाटल्या, ग्लास आणि दगडही आढळून आले आहेत. अनैतिक संबंधातून या युवकाची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

योगेश अशोक तोडकर (वय ३४, हेकरे चाळ, आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी, नाशिक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामवाडी आदर्शनगर येथील प्रशांत अशोक तोडकर हा सीबीएस ते पंचवटी – म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. दररोज व्यवसायासाठी जाणारा प्रशांत शनिवारी (दि. १५) दिवसभर घरीच होता. मात्र, सायंकाळी तो रिक्षा घेऊन गेल्यानंतर रविवारी (दि. १६) सकाळी त्याचा मृतदेह आरटीओ कॉर्नर रासबिहारी लिंक रोडवर आढळून आला.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती प्रशांतचे बंधू योगेश तोडकर यांना कळविण्यात आली, तसेच पोलीस उपायक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी प्रशांतची रिक्षा (क्र. (एमएच १५ ईएच ३५१७) व आजूबाजूला दारूच्या बाटल्या, ग्लास आढळून आले. हा खून मद्यपान करताना किंवा त्यानंतर झाल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने तोडकर परिवार हादरला असून, रामवाडी परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimemurderNashik

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

धरणगाव शहर शिवसेना महिला उपप्रमुखपदी सुनीता पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा गूढ मृत्यू ; झोपलेल्या स्थितीतच आढळले सर्वांचे मृतदेह !

July 22, 2023

अहिराणी संगीत क्षेत्रात तरुणाईने आणला ‘लोकल टू ग्लोबल’चा नवा पॅटर्न !

April 26, 2021

Horoscope Today : राशीभविष्य, मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ !

November 29, 2022

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा बनावा यासाठी सर्व महिलांनी एकत्र यावे : रोहिणीताई खडसे !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group