TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : वाळू उपशाला विरोध केल्याने वाळूमाफियांची शेतकऱ्याला बेदम मारहाण !

शेतकरी बेशुद्ध झाल्यानंतर वाळू माफियांनी काढला पळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज तालुक्यातील आव्हाणे येथे गिरणा नदीपात्रात वाळू उपशाला विरोध केल्याने वाळूमाफियांनी एका शेतकऱ्याला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीत शेतकरी बेशुद्ध झाल्याने वाळूमाफियांनी नदीपात्रातच दोन ट्रॅक्टर सोडून पोबारा केला आहे. मनोहर चौधरी (रा. आव्हाणे, ता. जळगाव) असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

यासंदर्भात अधिक असे की, मनोहर चौधरी यांचे गिरणा नदी पात्रालगत शेत आहे. वाळूमाफिया नदीपात्रातून वाळू उत्खनन केल्यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर तसंच डंपर त्यांच्या शेतातून नेत होते. शेतात रस्ता तयार होत असल्याने मनोहर चौधरी यांनी वाळू माफियांना विरोध केला असता वाद झाला. त्यात वाळूमाफियांनी चौधरी यांना जबर मारहाण केली. मारहाणीत चौधरी हे बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आव्हाणेतील काही ग्रामस्थ देखील घटनास्थळी आले. त्यामुळे वाळूमाफियांनी गिरणा नदीपात्रात दोन टॅक्टर सोडून पोबारा केला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी नदीपात्रात दाखल झाले.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

‘वाळूमाफियांसमोर प्रशासनानं टेकले हात’ गिरणा नदी पात्रातून वाळू चोरणाऱ्या माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रशासनाने वाळूमाफियांसमोर अक्षरशः हात टेकले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळू माफियांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी गिरणा पट्ट्यातील ग्रामस्थांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

बायकोवर सामूहिक बलात्काराचा नवऱ्याने 'असा' घेतला बदला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून २० लाखांचा दंड वसूल !

October 26, 2023

श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी मांगलिक वधू- वर परिचय पत्रिकेची सुविधा !

March 2, 2023

पिंप्री येथे जंतुनाशक फवारणी

March 26, 2021

वीज मीटर बदलून देण्यासाठी स्वीकारली २५ हजारांची लाच ; जळगावात वायरमनला अटक !

October 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group