TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून २० लाखांचा दंड वसूल !

भुसावळ विभागात धडक कारवाई मोहीम

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर शनिवार, २१ रोजी अचानक तपासणी मोहिम राबवण्यात आल्यानंतर दोन हजार ६२३ प्रवाशांकडून २० लाख १६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेतून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाल्याने गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट तर काही प्रवासी जनरल तिकीट काढून आरक्षण डब्यातून प्रवास करीत असल्याने शनिवार, २१ रोजी अचानक तपासणी मोहिम राबवण्यात आल्यानंतर दोन हजार ६२३ प्रवाशांकडून २० लाख १६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वे गाड्यांना असलेल्या गर्दीमुळे डीआरएम इती पांडे, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक धिरेद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्वच रेल्वे स्थानकांवर शनिवार दि. २१ अचानक तिकीट तपासणी मोहिम सुरू करण्यात आली.

READ ALSO

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये सुध्दा तिकीट तपासणी करण्यात आल्यानंतर अनेक फुकटे प्रवासी आढळले. तसेच जनरल तिकीट काढून आरक्षीत डब्यातून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल केला. यावेळी दोन हजार ६२३ प्रवाशांकडून २० लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेकडून अश्याच प्रकारची तिकीट तपासणी नियमीत होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

गटारीत पडलेली चप्पल काढून न दिल्याने बालकाला अमानुषपणे मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्टिंग ऑपरेशनमुळं प्रसिध्द डॉक्टरचा ‘पर्दाफाश’ ; पुरुष रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग

October 15, 2021

ऐन दिवाळीच्या तोंडावर वृद्ध दाम्पत्याने घेतला टोकाचा निर्णय !

November 9, 2023

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

July 26, 2024

पल्स पोलिओ लसीकरणाचा पहिला डोस अमरावतीतुन

January 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group