TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी योग्य यंत्रणा उभारून त्याची माहिती द्या : सर्वोच्च न्यायालय

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) टीव्ही कन्टेन्टवर देखरेख ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा उभारून त्याची माहिती द्यावी, असे निर्देश शिखर न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. केंद्रानं दिलेल्या उत्तर समाधानकारक नसल्याचंही न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांनी नमूद केलं.

कोविड १९ च्या सुरुवातीलाच दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या तबलिघी जमातच्या समागमसंबंधी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह मीडिया रिपोर्टिंगसंबंधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दिल्लीतील तबलिघी जमात मरकझ प्रकरणा दरम्यान न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमांवर केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर असंतोष व्यक्त केला जात आहे. टेलिव्हीजनवर या पद्धतीच्या प्रसारणाविरुद्ध केंद्राला नियामक यंत्रणा बनवण्यावर केंद्रानं विचार करावा, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. देशाचे सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना, ‘अगोदर तुम्ही योग्य प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं नाही. त्यानंतर आता तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केलं परंतु, यात दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरंच दिलेली नाहीत’ अशा कडक शब्दांत सुनावलं. अशा प्रकारच्या कंटेन्टवर देखरेख ठेवण्यासाठी कोणती व्यवस्था आहे, याची माहिती आम्हाला हवीय. जर कोणतीही नियामक यंत्रणा अस्तित्वात नसेल तर तशी यंत्रणा उभारण्यात यावी. नियमणाचं काम एनबीएसए सारख्या संघटनांच्या जबाबदारीवर सोडून देता येणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

उलेमा ए हिंद आणि इतरांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहेत. मीडियातील एक गट तबलिघी जमात समागमासंबंधी जनतेत सांप्रदायिक द्वेष फैलावत असल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले : अशोकभाऊ जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणच्या पोलला ट्रकची धडक ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2020

अमरावती हिंसाचारात रझा अकादमीसह भाजपा, युवासेनेचाही समावेश? ; पोलिसांचा गृह विभागाला अहवाल

November 17, 2021

चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून ‘रेकॉर्ड ब्रेक मतांनी मंगेश चव्हाण विजयी !

November 24, 2024

जयश्रीताईंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लोटला जनसागर !

October 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group