TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; नराधमाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी (वृत्तसंस्था) घरात एकटी असलेल्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. शिवा किसन राठोड (वय २१, रा. सुसगाव, ता. मुळशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी दोन महिन्यांपासून पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता.

घरात एकटी असलेल्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत तसेच डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी (दि. १५) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

READ ALSO

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध केले. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

चिन्या जगताप हत्याकांड : फिर्यादी, साक्षीदारांवर दबावाचा प्रयत्न ; मीनाबाई जगतापांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक ! लॉज मालकाने खून करून स्वत: केली आत्महत्या ; पोलिसांनी केला खुलासा

December 14, 2021

पत्रकारिता मूल्ये आणि तंत्रज्ञानावर आधारित असावी – शेखर पाटील

January 7, 2021

धरणगाव येथे आज ओबीसी परिषद नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक !

September 19, 2021

जळगाव कृउबा सभापतीपदी नाट्यमय घडामोडीनंतर श्यामकांत सोनवणेंनी मारली बाजी !

May 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group