TheClearNews.Com
Thursday, March 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सहकारिता विभूषण’ पुरस्काराने शैलजादेवी निकम सन्मानित. कृभको तर्फे राष्ट्रीय पातळीवर गौरव

vijay waghmare by vijay waghmare
September 25, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली / जळगाव प्रतिनिधी , – कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) तर्फे दिला जाणारा मानाचा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार २०२४-२५’ यंदा जळगाव (महाराष्ट्र) येथील शैलजादेवी दिलीप निकम यांना प्रदान करण्यात आला. देशभरातून केवळ दोनच व्यक्तींना हा सन्मान मिळाला असून त्यात निकम यांचा समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा पुरस्कार समारंभ कृभको च्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने २५ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील अशोका हॉटेल, चाणक्यपुरी येथे संपन्न झाला. कार्यक्रमात कृभको चे अध्यक्ष श्री. व्ही. सुधाकर चौधरी, एशिया पेसिफिक चे संचालक चंद्रपालसिंग यादव, इफको चे चेअरमन दिलीप सिंघानिया , एनसीसीएफ चे चेअरमन विशाल सिंग , माजी केंद्रीय कृषी मंत्री मोहनभाई कुंडारिया , कृभको चे व्यवस्थापकीय संचालक एस.एस.यादव यांसह सहकार क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत शैलजादेवी निकम यांना सहकारी चळवळ बळकट करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत ‘सहकारिता विभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती निकम यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर यांचेकडून अभिनंदन होत आहे .

READ ALSO

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सहकार चळवळीत प्रेरणादायी व्यक्तिमत्व

श्रीमती निकम यांच्या कार्याचा गौरव करताना कृभको अध्यक्ष व्ही. सुधाकर चौधरी म्हणाले, “शैलजादेवी निकम यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि सहकार विकासासाठीचे योगदान हे भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

शैलजादेवी निकम यांचे सहकार क्षेत्रातील मोलाचे योगदान

शैलजादेवी निकम यांनी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीत अग्रणी योगदान दिले आहे.१९९५ ते १९९७ या काळात त्या महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाच्या उपाध्यक्ष व संचालक म्हणून कार्यरत राहिल्या.कृभकोच्या पहिल्या महिला संचालिका होण्याचा मानही त्यांना मिळाला. त्या महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाच्या उपाध्यक्ष पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.१९९७-९९ या काळात त्या राष्ट्रीय महिला सल्लागार समिती (महाराष्ट्र) च्या सदस्या होत्या.याशिवाय, त्यांनी जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था, तावसे खु. विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि जळगाव जिल्हा सहकारी बँक यांसारख्या संस्थांमध्ये अध्यक्ष व संचालक म्हणून काम करत सहकारीता क्षेत्राच्या विकासाला गती दिली. म्हणून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
Next Post

सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ४ जानेवारी २०२३ !

January 4, 2023

धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी जी.डी.पाटील यांची निवड !

February 6, 2023

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचला अन् तोच अखेरचा क्षण ठरला ; जाणून घ्या…नेमकं काय घडलं?

March 29, 2022

अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ; भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group