TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लज्जास्पद ! अल्पवयीन मुलीवर सहा महिने बलात्कार ; अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पालघर (वृत्तसंस्था) सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Minor Girl Gang Rape) केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मुलीचा अश्लील व्हिडीओ (Obscene Video) तयार करून व्हायरल करण्याची भीती दाखवून तिघा जणांकडून तिच्यावर वारंवार अत्याचार केला जात असल्याचा आरोप आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

प्रियकराने मुलीचा अश्लील व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवण्याचा धाक दाखवून एकूण तिघा जणांनी गँगरेप केल्याचं समोर आलं आहे. आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकराने काढलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती पीडितेला दाखवली जात होती. प्रियकरासह एकूण तिघा जणांकडून अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून सामूहिक बलात्कार केला जात होता. पालघर मधील सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील मुरबे येथे हा प्रकार घडला.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

तिघाही आरोपींना अटक

सातपाटी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कारासह पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना सातपाटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींना पालघर न्यायालयात हजर केले असता १० फेब्रुवारीपर्यंत तिघाही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

'सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय' ; आर्मीतील जवानाची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँकेला राजकीय अड्डा बनवू नका…!

November 10, 2021

जळगावात ख्रिसमस सजावटीवरुन तोडफोड ; सांताक्लॉजचे पोस्टर फेकले रस्त्यावर !

December 26, 2021

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त; ट्विटरवरून दिली माहिती

November 12, 2020

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले ४६,१४८ कोरोनाबाधित, ९७९ रुग्णांचा मृत्यू

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group