TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Share Market : सेन्सेक्स ८५ अंकांनी तर निफ्टीत ५२ अंकांनी वाढ

The Clear News Desk by The Clear News Desk
January 17, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केटमध्ये काहीशी सकारात्मकता दिसून आली. परंतु शेअर बाजारात झालेली वाढ फार मोठी नव्हती. Nifty आज ०.२५ टक्के म्हणजेच ५२.३० अंकांच्या वाढीसह १८३०८.१० वर बंद झाला. BSE Sensex ०.१४ टक्के किंवा ८५.८८ अंकांनी वाढून ६१३०८.९१ वर बंद झाला.

आज २१०१ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर १२९५ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ११३ कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आज बाजार बंद होताना ऑटो, उर्जा आणि रिअॅलिटी सेक्टर्सच्या शेअर्समध्ये १ ते २ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे तर फार्मा आणि बँक सेक्टर्सच्या शेअर्समध्ये काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलंय. सोमवारी शेअर बाजारात Hero MotoCorp, Grasim Industries, ONGC, Tata Motors आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून HCL Technologies, HDFC Bank, Britannia Industries, Axis Bank आणि Cipla या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

Hero Motocorp- ५.१३ टक्के
Grasim- ३.३१ टक्के
ONGC- २.९८ टक्के
Tata Motors- २.९६ टक्के
JSW Steel- २.७४ टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

Asian Paints- ५.८७ टक्के
Axis Bank- १.५३ टक्के
HUL- १.२६ टक्के
UPL- १.२५ टक्के
ONGC- १.२३ टक्के

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

धक्कादायक : संक्रांतीसाठी माहेरी आलेल्या लेकीवर हैवान बापानेच केला बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,६६७ कोरोनाबाधित, ४७८ रुग्णांचा मृत्यू

August 14, 2021

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

September 20, 2021

केळी कापूस उत्पादकांचा 17 सप्टेंबरला जळगाव शहरात जन आक्रोश मोर्चा:

September 16, 2025

भयंकर ! जन्मदात्या बापानं दिव्यांग मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

February 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group