TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“शौर्य तुला वंदितो” : पाकिस्तान वर भारताचा विजय दिन साजरा सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2020
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) भारत पाकिस्तानच्या झालेल्या युद्धात १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्यावर विजय विजय मिळवल्याने हा दिवस भारताचा विजय दिन म्हणून लष्करात साजरा केला जातो. सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी हा दिवस शौर्य तुला वंदितो या शीर्षकाखाली साजरा करून लष्करातील जवानांना सन्मानित करण्यात येते.

याचाच भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने लष्करातील पाच जवान नितीन महाले, हिमाचल आर्मी ऑन ड्यूटी भैय्यासाहेब देसले, आग्रा आर्मी प्रवीण पाटील, अरुणाचल प्रदेश आर्मी मनोज परदेशी, मेरठ दिल्ली आर्मी शैलेश महाले, काश्मीर त्रिपुरा आर्मी यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटे खानी स्वरुपात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योगपती वर्धमान धाडीवाल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह्याद्री प्रतिष्ठान माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी करून कार्यक्रमा मागचा हेतू विशद केला. यावेळी प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम चव्हाण, जिल्हा प्रशासन गजानन मोरे, रवींद्र सूर्यवंशी, अजय जोशी, दिगंबर शिर्के, विवेक रणदिवे, विनोद शिंपी, योगेश शेळके, दीपक राजपूत, जितेंद्र वाघ, दिनेश घोरपडे, रवींद्र दुशिंग, सचिन पाटील, मनोज भोळे, अरुण आजबे, गणेश पाटील, हर्षवर्धन साळुंखे, प्रतीक पाटील, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले.

READ ALSO

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांच अजित पवारांना एक आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवे मोड्युलर आय. सी. यु, मोड्युलर ओ. टी. चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

July 15, 2024

जळगाव जिल्ह्यातील विजयी व पराभूत उमेदवारांची यादी !

November 23, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ !

February 7, 2023

आर्यनला २६ दिवस तुरुंगात का ठेवलं? ; सुप्रिया सुळेंचा सवाल

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group